*शौचालयास गेलेल्या इसमाचा तलावात तोल जाऊन मृत्यू*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – शहरातील तलावाकडे शौचालयास गेलेल्या मृतकाचा तोल पाण्याचे दिशेने गेला असता,तलावातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतक हा घरून दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे.
मृतकाचे नाव बंडू रामचंद्र तडस ,वय 50, रा.मित्र चौक वरोरा ,असून सदर घटना 10 ऑक्टोम्बर ला सायंकाळी 6 वाजता घडली आहे.