*फर्स्ट स्टेप फन स्कुलचे स्नेहसंमेलन संपन्न*

*फर्स्ट स्टेप फन स्कुलचे स्नेहसंमेलन संपन्न*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

नागपुर – फर्स्ट स्टेप फन स्कुल हुडकेश्वर नागपुर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी नागपुर च्या उपमाहापौर श्रीमती लीलाबाई हाथीबेड यांनी शाळेच्या अभ्यासक्रम, सांस्कृतीक व इतर उपक्रमांची स्तुती करत म्हटले की माझा मुलगा ही फर्स्ट फन शाळेत शिकला असा उल्लेख करत उपस्थित पालक वर्गांना शाळेत आपल्या पाल्यांना बालपणापासून योग्य सवयी,योग्य शिक्षण व संस्कृतीबद्दल त्यांना बालपणापासुन जाणीव करण्याकरीता येथे परिश्रम घेतल्या जाते असे मत व्यक्त केले.*


*वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने लहान मुलं मुलींनी नाटक ,नु्त्य तसेच त्यांच्यात असलेल्या सुप्तकलांची आपल्या पालांकापुढे प्रस्तुती देत त्यांना आनंदीत केले*

*याप्रसंगी शाळा संचालक कुणाल मिटकर यांनी फर्स्ट फन शाळेला पालकांद्वारे मीळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार मानले.व पालकांच्या मागणी नुसार पुढील शैक्षणिक सत्रात अजुनही गुणवत्तेचे शिक्षण,त्यांचे सर्वांगीण विकास आदी सोबतच प्री नर्सरी ते ज्युनिअर काँलेज पर्यंत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही याप्रसंगी दिली*

*आयोजनाचे प्रास्ताविक निता मिटकर यांनी तर सुत्र संचालन वैशाली कोंदडे यांनी केले तर आयोजनाच्या यशस्वीते करिता ममता निमखेडकर, रोगनी पगाडे, रीता पसारे, सोनाली उपगडे, सुषमा तवाने, राजश्री दुर्गे, रुपाली गाडगे, उर्वशी समुद्रे, स्नेहा दलदले, माया गोहाणे,भारती निपुण, अर्चना चिखले, ज्योत्सना पाठेकर, मीनाताई, राणीताई, सपनाताई, धनवतीताई, सुरेंद्र परतेकी, रिजेश कोंदाडे, किरण खापर्डे, सागर धुर्वे, आदींनी परिश्रम घेतले*

Check Also

*केदार ग्रामीणमधे आज ही असरदार* *पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही सरपंच व 7 ग्रामपंचायत सदस्य विजयी* *ग्रामपंचायतींच्या निकालातून पंचायत समिती जिल्हापरिषदेचे राजकीय समीकरणे बदलणार…?*

🔊 Listen to this *केदार ग्रामीणमधे आज ही असरदार* *पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही सरपंच व 7 …