Breaking News

*श्री गुणवंतजी चौधरी, माजी सभापती यांना मातृशोक ;स्व. सीताबाई त्र्यंबकरावजी चौधरी यांचे निधन*

श्री गुणवंतजी चौधरी, माजी सभापती पं.स. व कृ.उ.बा.स. सावनेर यांची आई स्व. सीताबाई त्र्यंबकरावजी चौधरी यांचे निधन झालेले आहे. यांची अंत्ययात्रा दिनांक 21-11-2026 ला वेळ सकाळी 11=00 वजता होणार आहे.
स्थळ –  माळेगाव ( टा.)

Check Also

*संडे आँन सायकल ला उत्सफुर्त प्रतिसाद*

🔊 Listen to this *संडे आँन सायकल ला उत्सफुर्त प्रतिसाद* मुख्य संपादक – किशोर ढूंढेले …