*जय जगत 2020 भव्य पदयात्रेचे सावनेर नगरीत आगमन* *मा.सुनील केदार कँबीनेट मंत्री महाराष्ट्र शासन यांचे व्दारे भव्य स्वागय व सावनेर नगरीत भ्रमन*

*जय जगत 2020 भव्य पदयात्रेचे सावनेर नगरीत आगमन*


*370 दिवस पदयात्रा करुण 10151 की.मी.चा दिल्ली ते जीनेवा (स्विझरलंड) असा प्रवास*


*मा.सुनील केदार कँबीनेट मंत्री महाराष्ट्र शासन यांचे व्दारे भव्य स्वागय व सावनेर नगरीत भ्रमन*


*हजारोंची उसळणार शांतीप्रीय व अहिंसावादींची गर्दी*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मशताब्दी निमित्त जय जगत 2020 न्याय व शांती की ओर अग्रसर ही जागतिक शांती पदयात्रा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधी स्थळ राजघाट दिल्ली येथून दिनांक 20 ऑक्टोंबर 2019 ला निघाली असून ती दोन ऑक्टोंबर 2020 ला जिनेवा स्वित्झर्लंड ला पोहोचणार असून तेथे पदयात्रेचे समापन होणार आहे*
*सदर पदयात्रा दिनांक 12 जानेवारी रोजी 2020 ला सावनेर नगरीत येत आहेत सदर यात्रेचे भव्य स्वागत मध्यप्रदेश मधून महाराष्ट्राच्या सीमेवरील केळवद या ठिकाणी होऊन सावनेर येथे शिवाजी पुतळा येथे दुपारी चार वाजता माननीय सुनील बाबू केदार मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या उपस्थितीत सदर भव्य स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे*
*सदर पदयात्रा संपूर्ण सावनेर नगरीचे भ्रमन करून सावनेर येथे वास्तव्य करेल दिल्ली वरून निघालेली ही पदयात्रा जवळपास दहा हजार 151 किलोमीटरचा प्रवास दिल्ली ते जिनीव्हा पर्यंतचा प्रवास पायी करत 370 दिवस अखंड चालत राहणार आहे*
*सदर पदयात्रेत अनेक विदेशी महिला पुरुष शांतीदूत सहभागी असुन जवळपास 50 शांतीदुत व अहिंसेचे पुजारी 370 दिवस पायी चालून ही पदयात्रा पुर्ण करणार आहेत*
*आपल्या सावनेर नगरीत ही पदयात्रा येत असल्याने आपण सर्वांनी सदर यात्रेकरूंचा उत्साह वाढवण्याकरिता शिवाजी चौक रोड येथे हजर रहावे असे आवाहन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मशताब्दी जागतिक पदयात्रेचे शहर संयोजक साहेबराव वीरखरे यांनी पत्र परिषदेतून केली आहे याप्रसंगी शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जैस्वार,नव नियुक्त जिल्हा परिषद सदस्य माजी गट नेते मनोहर कुंभारे,तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष सतीश लेकुरवाळे,वरिष्ठ समाजसेवी मनोज बसवार,डोमासाव सावजी,रामभाऊ उमाटे,जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल सीरीया,युवक काँग्रेस सावनेर कळमेश्वर तालुका अध्यक्ष राजेश खंगारे,श्याम धोटे,अश्वीन कारोकार,चंदु बनसींगे,शंकर आगलावे,राजू देशमुख,सह अनेक गणमान्य प्रमुख्याने उपस्थित होते*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …