*कँबीनेट मंत्री सुनील बाबू केदार यांचे प्रथम आगमनापित्यर्थ सावनेर नगरी सज्ज*

*कँबीनेट मंत्री सुनील बाबू केदार यांचे प्रथम आगमनापित्यर्थ सावनेर नगरी सज्ज*


*कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*दि.30 डिसेंबर ला पार पडलेल्या महाविकास आघाडी शासनात कँबीनेट मंत्रिमंडळात शामील क्षेत्राचे आमदार व महाराष्ट्र राज्य शासनाचे नवनियुक्त कँबीनेट मंत्री आपल्या राजनैतीक कर्मभुमी सावनेर येथे दि.1 जानेवारी 2020 ला सकाळी पोहचत असल्याने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण असुन संपूर्ण सावनेर नगरी त्यांची आतुरतेनी वाट बघत असल्याचे चीत्र आहे.या प्रसंगी नगरीतील काही मान्यवरांचे मनोगत*

 

*नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची यशस्वी रीत्या धुरा साभाळून सर्व पक्ष कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व भावी युवा पीढीचे मार्गदर्शक सावनेर विधानसभा क्षेत्राच्या जनतेचे लाडले नेते आ.आमदार सुनील बाबू केदार यांना महाराष्ट्र राज्य शासनात नव्याने स्थापित झाल्याल्या महाविकास आघाडी सरकार मधे कँबीनेट स्तराचे मंत्री पद मीळाल्या बद्दल साहेबांचे खुप खुप अभिनंदन*

*तसेच समस्त नगर वासीयांना नुतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

*शुभेच्छुक*
*विजय बसवार*
*(माजी नगर उपाध्यक्ष व सचिव शहर काँग्रेस कमेटी*

*सौ.किशोरी बसवार*
*माजी नगरसेविका न.प.सावनेर*

 

*आम्हा सर्व युवकांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान असलेले सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील भाऊ केदार यांच्या कर्तुत्वावर विश्वास करुण काँग्रेस पक्षाने त्यांना महाराष्ट्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत कँबीनेट दर्जाचे मंत्री पद दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार तसेच सुनील भाऊ केदार यांना खुप खुप शुभेच्छा*
*तसेच समस्त ग्राम वासीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*

*शुभेच्छुक*

*विनोद जैन*
*माजी नगरसेवक व अध्यक्ष व्यापारी संघ सावनेर*

 

*सावनेर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुनील केदार यांना महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळात शामील केल्या बद्दल काँग्रेस पक्ष श्रेष्ठिंचे आभार*
*तसेच समस्त नगर वासीयांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*

*शुभेच्छुक*
*पवन जैस्वाल*
*माजी नगराध्यक्ष न.प.सावनेर व शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष*

 

*सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच युवकांचे प्रेरणादायी मार्गदर्शक आमदार सुनील भाऊ केदार यांची कँबीनेट मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्य शासनात निवड झाल्याबद्दल भाऊंचे खुप खुप अभिनंदन*
*तसेच सावनेर विधानसभा क्षेत्रातील समस्त नागरिक तसेच शेतकरी बांधवांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येणारे नवीन वर्ष आपणास भरभराटीचे जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना*


*शुभेच्छुक*
*श्रीकांत पांडे*
*वरिष्ठ अधिवक्ते सावनेर*

 

*युवा दिलो की धडकन और गोरगरिब निराश्रितो के भाई आमदार सुनील बाबू केदार को महाराष्ट्र राज्य शासन मे कँबीनेट मंत्री बनने पर बहोत बहोत दिली बधाई*
*एंव समस्त नगरवासीयो को नववर्ष की ढेर सारी शुभकामनाये*

*शुभेच्छुक*
*सादीक शेख*
*उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी (अल्पसंख्यक विभाग)*

 

*आम्हा सर्वांचे लाडले व सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील भाऊ केदार यांना महाविकास आघाडी शासनात मंत्रीपद मीळाल्या बद्दल सुनील भाऊ केदार यांचे मनपुर्वक अभिनंदन तसेच काँग्रेस पक्षश्रेष्ठीचे आभार सुनील भाऊंना मंत्रीपद मिळाल्यामुळे ग्रामीण क्षेत्राचा वीकास नक्कीच होईल व काँग्रेस पक्षाला सुगीचे दिवस येतील*
*समस्त सावनेर नगर वासीयांना येणारे नववर्ष भरभराटीचे जाओ अश्या हार्दिक शुभेच्छा*


*शुभेच्छुक*
*सुनील ल चाफेकर*
*नगरसेवक व विरोधी पक्ष नेते*
*नगर परिषद सावनेर*

 

*जातीपातीचे राजकारण न करता सर्वधर्म समभावाची भावना व सर्वांना समजून घेत त्यांच्या समस्या मार्गा लावनारे नेतृत्व म्हणजे सावनेर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुनील केदार यांना महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळात शामील केल्या बद्दल काँग्रेस पक्ष श्रेष्ठिंचे आभार*
*तसेच समस्त नगर वासीयांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*

*शुभेच्छुक*
*साबीर शेख,अकरम शेख व शेख ब्रदर्स*
*जनता सेलिब्रेशन लाँन छिंदवाडा रोड सावनेर,लग्न समारंभ व पार्टीसाठी सर्व सुविधायुक्त माफक दरात उपलब्ध*

 

*लोकनेता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील भाऊ केदार.सुनील भाऊंच्या कार्यशैलीचा प्रभाव प्रत्येक युवकांवर आज दिसून येत आहे.युवकांच्या समस्या जाणने व त्याचे वेळीच निराकरण करुण युवकांना न्याय मीळवून देण्यास पुढाकार घेणारे आम्हा सर्वांचे लाडके नेते सुनील भाऊ केदार यांना मंत्रीमंडळात शामील झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन व समस्त सावनेर वासी इष्टमित्र व आप्त परिवारास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*


*शुभेच्छुक*
*नाझीम शेख*
युवा सामाजिक कार्यकर्ते सावनेर

 

*सावनेर कलमेश्वर विधानसभा क्षेत्र के लोकप्रिय आमदार सुनील बाबू केदार को मंत्रीमंडल मे शामील होणे पर बहोत बहोत बधाईयाँ*
*तथा समस्त नगरवासीयो को नववर्ष की बहोत बहोत शुभकामनाये*

*शुभेच्छुक*
*बील्लू आकोने*


*संदीप सावल*

*सौजन्यःशानवी मोबाईल शाँप सावनेर*

 

 

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …