*आज 6 जानेवारी ला नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचे पदग्रहण समारंभ*

सावनेर ः नुकत्याच पार पडलेल्या सावनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या संजना मंदार मंगळे तसेच एकुण 21 नगरसेवक निवडून आले होते.व पदग्रहण केव्हा होणार याची उत्सुकता नवनियुक्तांसोबतच नगरवासीयांना ही लागली होती.ती उत्सुकता आज 6 जानेवारी 2026 ला संपणार असुन नगरीने निवडून दिलेल्या आपल्या नगराध्यक्षा सह सर्व नगरसेवकांचे पदग्रहण समारंभ संपन्न होणार*

*नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण मा.आशिष देशमुख आमदार सावनेर विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते मा.राज्यस्तरीय सदस्य डॉ राजीव पोतदार, मि.नागपुर जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहीती सावनेर मंडळ प्रभारी मंदार मंगळे यांनी दीली*
Maharashtra News Media सच की आवाज