*सावनेर ग्रामीण रुग्णालयात फिजिओथेरपी सेंन्टर चे आमदारांच्या हस्ते शुभारंभ…*

 

*सावनेरात फिजिओथेरपी सेंन्टर चे आमदारांच्या हस्ते शुभारंभ…*

 

ट्राँमा सेंटर ची संकल्पना लवकरच पुर्ण होणारसुनील केदार

*ट्राँमा सेंटर ची संकल्पना लवकरच पुर्ण होणार...* (सुनील केदार

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,रुग्णालय नागपूर चे अधिष्ठाता,जिल्हा चिकत्सक,विभाग प्रमुखांची उपस्थिती…*

 

मुख्य संपादक- किशोर ढूंढेले (सावनेर)

सावनेर- प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांच्या हस्ते “फिजिओथेरपी सेंटर चे शुभारंभ दी.10 सप्टेंबर ला सकाळी करण्यात आले या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे नागपूर अधिष्ठाता डॉ सजल मित्रा,अतिविशेषोपचार रुग्णालय नागपूर चे विभाग प्रमुख डॉ सुधीर गुप्ता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ देवेन्द्र पातुरकर सह शासकीय रुग्णालय नागपूर येथील वरिष्ठ चिकित्सक प्रामुख्याने उपस्थित होते…*

 

*अत्याधुनिक सुविधायुक्त मोबाईल व्हँन चे लोकार्पन…*

 

*आपल्या मतदार क्षेत्रात व ग्रामीण नागरिकांना मुलभूत आरोग्य सेवा मीळावी त्या करीता आमदार सुनील केदार यांनी शासन दरबारात केलेल्या पाठपुराव्या मुळे प्राथमिक आरोग्य केंन्द्र सावनेर येथे आज पासुन भौतिकोपचार केन्द्राची सुरुवात करण्यात आली व सदर केन्द्राचा नक्कीच सर्वांना लाभ मीळेल अश्या आशा पुलकीत झाल्या…*

*ट्राँमा सेंटर ची संकल्पना लवकरच पुर्ण होणार…*

*क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांनी याप्रसंगी अपल्या संबोधनातून प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे अत्याधुनिक स्तराचे ट्राँमा सेंटर असने गरजेचे असुन त्या अनुशंगाने प्रयत्न सुरु असल्याचे बोलत म्हटले की यात काही तंत्रीक अडचनी आहे त्या करीता नगर पालीका सावनेर च्या हद्द वाढीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रस्तावित असल्याने या कार्यास उशीर होत आहे जर हद्द झाली असती तर ट्राँमा सेंटर ला लागणारी जागा मीळाली असती परंतु आता सद्या स्थितीत असलेले “हेल्थ युनीट” परिसरात ट्राँमा सेंटरचे बाधकाम सुरु करण्यावर भर दीला जात आहे व हे ट्रामा सेंटर बनले तर क्षेत्रातील नागरिकांना त्याचा लाभ तर मीळेलच सोबतच शासकीय वैधकीय महाविद्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे येणार्या शिकाऊ चिकित्सकांना तेथून बरेच काही शिकावयास मीळेल असे मत व्यक्त करत म्हटले की क्षेत्राचा विकास,गोरगरीब जनतेच्या मुलभूत समस्या सोडवीने तसेच त्यांना योग्य व रास्त आरोग्य सेवा पुरवने हे प्रत्येक जनप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य असते व करीता मी सतत झटत असतो यापूर्वी ही आरोग्य केन्द्राच्या सुरक्षा भींती व ईतर कार्यांना प्रथमिकतता देऊण त्या सोडवीन्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे अद्यावत चिकित्सा व सर्व सुविधा युक्त असे आदर्श प्राथमिक आरोग्य केन्द्र व्हावे याकरिता आपण सातत्याने प्रयत्नशील आहो तसेच तुकडोजी महाराज कँन्स र हाँस्पिटल व्दारे नव्याने आलेल्या मोबाईल व्हँन चा लोकार्पण सोहळा सुध्दा सदर आयोजनात करण्यात आला असुन ही मोबाईल व्हँन जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केन्द्रात एक दिवस पोहचून त्याठीकानी कँन्सर सोबतच इतर दुर्धर आजाराची तपासणी व वेळीच निदान मीळणार असल्याने कँन्सर सारख्या इतर रुग्णांना सोईचे जाईल असे विचार व्यक्त करत ग्रामीण जनतेने याचा लाभ अवश्य घ्यावा असे निवेदन केले.

 

*याप्रसंगी डॉ सजल मित्रा(अधिष्ठाता शासकीय वैधकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर),डॉ सुधीर गुप्ता (विभाग प्रमुख गँस्ट्रोएन्टोरोलाँजी,अतिविशेषोपचार रुग्णालय नागपूर, डॉ देवेन्द्र पातुरकर (जिल्हा शल्यचिकित्सक नागपूर),डॉ उदय नारलावार (विभाग प्रमुख जनऔषधवैधकीय शास्त्र नागपूर),डॉ उमाजली एस.दमके(प्राचार्य , प्राध्यापक भौतिकोपचार)डॉ प्रशांत बांगडे,डॉ सोनाली पाटील, डॉ अविनाश गावंडे, डॉ, संगीता जैन,डॉ, भगत,डॉ अशोक जस्वाल,माजी नगराध्यक्ष पवन जैस्वाल,नगर सेवक सुनील चाफेकर,निलेश पटे,दिपक बसवार,इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते…*
*कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता डॉ पवन मेश्राम प्रपाठक आरोग्य प्रशिक्षण केन्द्र सावनेर,श्रीमती जया ठाकरे उपअभियंता बाधकाम विभाग सावनेर डॉ. संदीप गुजर,डॉ सेबेकर व सहकारी आदींनी परिश्रम घेतले..*

Check Also

*आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत फाँसी दो।*

🔊 Listen to this *आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत …