Breaking News

*दुःखद निधन* *पुर्व नगराध्यक्ष अँड् चंद्रकांत पीसे यांची आई श्रीमती सुशिलाबाई गजानन पीसे यांचा दुःखद निधन*

दुःखद निधन

*पुर्व नगराध्यक्ष अँड् चंद्रकांत पीसे यांची आई श्रीमती सुशिलाबाई गजानन पीसे यांना आज सकाळी देवाज्ञा झाली.*
*आईंच्या पार्थिवावर दुपारी 4-00 वाजता अंतिम संस्कार केल्या जाईल*
*अंतयात्रा चंद्रकांत पीसे यांच्या पीसे रेसिडेंन्सी गुजरखेडी येथील निवासस्थान येथून होईल*

*शोकाकुल परीवार*चंद्रकांत पीसे, संदिप पीसे,श्रीकांत पीसे, शक्ती पीसे व समस्त शोकाकुल परिवार

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …