*माती प्रशिक्षण शिबीर*
*पतंजलि योग पीठ हरिद्वार व्दारे रोजगाराभीमुक आयोजन*
*मुख्य संपादक – किशोर ढुंढेले सावनेर*
सावनेर *भारत सरकार ची मान्यता व पतंजलि योग पीठ हरिव्दार च्या मार्गदर्शनात राबविण्यात येत असलेल्या शेत माती प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात देशातील तीन निवडक जिल्हाची नावड करुण तेथील सुशिक्षित बेरोगार युवकांना शेत माती परिक्षणाचे प्रशिक्षण देण्याच्या सदर योजनेत नागपूर जिल्ह्याची निवड झाली असुन त्या अनुशंगाने जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील प्रत्येकी 100 गावांची निवड करुण प्रत्येक गावातुन कीमान दोन युवक युवतींची निवड करुण त्याना शेत माती परीक्षण चे प्रशिक्षण पतंजलि योग पीठ हरिव्दार चे क्रुषी तज्ञ देणार असुन नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात वेगवेगळे प्रशिक्षण शिबीर लावण्यात येणार असल्याची माहिती नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रदिपजी काटेकर,जिल्हा प्रभारी छाजुरामजी शर्मा,उर्मिला जुवारकर,पंकज बांते यांनी दीली याप्रसंगी पतंजलि योग समीती चे राजेन्द्र जुवारकर,सावनेर तालुका प्रभारी किशोर ढुंढेले,तालुका संरक्षक व वरिष्ठ पत्रकार अमरचंद जैन,तालुका कीसान सेवा समीती प्रभारी मोरेश्वर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते*
*पतंजली योग समितीच्या वतीने मृदा(जमीन) परिक्षण करणे सुरू आहे यासाठी तालुक्यातील 100 गावांची निवड करण्यात आली आहे.या 100 गावांतून प्रत्येकी दोन स्वयंसेवक असे 200 स्वयंसेवकाची निवड करावयाची आहे.यासाठी 18 ते 40 वयोगटातील किमान बारावी,पदवीधर युवक युवतींची निवडायचे आहे.इच्छुकांना दि.19 सप्टेंबरला सकाळी 8-00 ते 10-00 या वेळेत माती परिक्षणाचे प्रशिक्षण पतंजलि योग पीठ हरिव्दार चे क्रुषीतज्ञा व्दारे दया यशवंत लाँन मीलन चौक दहेगाव रोड खापरखेडा येथे देण्यात येणार आहे.व निवड झालेल्या युवकांना योग्य मानधन देण्यात येणार आहे.तरी इच्छुकांनी आपले सर्टिफिकेट्स,आधारकार्ड,बँक पासबुक ची झेराँक्स व दो पासपोर्ट साईड्सचे फोटो घेऊन दि.17 सप्टेंबर 2019 पर्यंत खालील पत्यावर संपर्क करावा.*
*राम मंदिर प्रकाश नगर खापखेडा येथे पार पडलेल्या बैठकीत रंगराव ठाकरे,लक्ष्मण काळे,श्री कोठारी,राजेश गायकवाड, तुकारामजी बर्वे,कु्ष्णाजी पटमासे,हेमराज डोळस,विनोद काळे,रामु बरटुले,नरेश तरारे,डिगांबर भड़,सुरेश चव्हाण, नानकचंद सोनी इत्यादि पतंजलि पदाधिकारी सह शेतकरी बांधव मोठ्या संखेत उपस्थित होते.*
*अधिक माहिती करीता किशोर ढुंढेले तालुका प्रभारी, अमरचंद जैन तालुका संरक्षक,मोरेश्वर मेश्राम तालुका किसान सेवा समीती प्रभारी,पतंजली योग समिती,सावनेर तालुका 9325243526/9422802803या नंबरवर त्वरित संपर्क साधावा असे आव्हान पतंजलि योग समीती जिल्हा नागपूर व्दारे करण्यात आले आहे.*