*मराठी चित्रपट “प्रतिक्षा” निर्माता रवि.वाडगावर याचा सत्कार*
नरखेड प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे
मोवाड – स्त्री भ्रूण हत्या ही समस्या आज मोठ्या प्रमाण वाढत आहेत.याच विषयाला धरून “बेटी बचाव ” या अनुषंगाने “प्रतिक्षा” हा चित्रपट काहीच दिवसात प्रेक्षकांना बघणेस मिळणार आहेत.या चित्रपटात मोवाड शहरातील कांचन पुरुषोत्तम राऊत या मुलीची निवड झालीत.ती.मोलकरणी च्या भुमिकेत आपल्या आभिनय सादर करणार आहे. यामुळे मोवाड शहरातील आनंदीचे वातावरण आहेत.तसेच रवि.कीरण वाडगावकर हे स्वतः ” प्रतिक्षा” चित्रपटाचे निर्माते असुन गट शिक्षण अधिकारी,व अखिल भारतीय नाथपंथी चित्रपट कला संघाचे महाराष्ट्रचे अध्यक्ष पण आहे.तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.अशा सन्मानित व्यक्ततीचा सत्कार करणे आला.यावेळी अध्यक्ष अ.भा.चि.कला.संघ नागपूर ग्रामीण राजू वरूडकर,तसेच पुरुषोत्तम राऊत नागपूर ग्रामीण उपाध्यक्ष , श्रीकांत मालधुरे नागपूर ग्रामीण संघटक प्रमुख ,धनंराज राजगुरू सचिव ना.ग्रामीण सह.सचिव दिलिप कनिरे तसेच तेजराम महाराज प्रसार प्रमुख , शरद वरुडकर ,अमरावती ग्रामिण पुसला अध्यक्ष ,त्रिशुल पठाण शात्रिय संगीत कार या सर्वांना प्रशिस्त्रीपत्र व नियुक्ती पत्र देऊन सन्मान करणे आले. या कार्यक्रमला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले मुख्याध्यापक न.प.प्रा.ज्ञानेश्वर दारोदार,भाजपा मोवाड.अध्यक्ष रवि.माळोदे,शिवसेना अध्यक्ष हिराचंद कडू,दिनेश पांडे,माजी भाजपा अध्यक्ष शिवसेना नरखेड समन्वय लिलित खंडेलवाल ,या वेळी रवि कीरण सरांनी ग्रामीण कलाकारना शासनाच्या अनेक सरकारी योजना च्या लाभ कशा प्रकारे घेऊ शकतात तसेच ग्रामीण नाट्य कलाकारना पण अनेक संधी आहेत.अशा अनेक विषयावर मार्गदर्शन केलेत व अखिल भारतीय चित्रपट कला संघा बदल माहिती दिलीत .या कार्यक्रमात इतर मान्य वर उपस्थित होते.