*मोवाड शहरात महात्माफुले पुण्यातिथि निमित्त महा रक्तदान शिबिर*
*कोरोना काळात आपल्या जिव धोक्यात ठेऊन योगदान देण्याऱ्याचा सत्कार*
नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – दि.२८/११/२०२० ला रोज शनिवारला महात्मा फुले पुण्यातिथि संपूर्ण भारतात थोर समाज सुधारक व मुलीची पहिली शाळा पुणे शहरात सुरु करणारे व अनेक नवीन प्रथा परपरा सुरू करणारे सत्यशोधक ग्रंथ लिखाण करणाऱ्या ,शेतकऱ्याचा आडसुड, अशा अनेक ग्रंथाचे ग्रंथ रचिता व ज्यांना सर्वप्रथम महात्मा ही उपाधी बाहाल करण्यात आली . अशा महान व्यक्ततीची फुले पुण्यातिथि मोवाड शहरात महा रक्तदान शिबीर हे शिबीर शासकीय महाविद्यालयात नागपूर या रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले या टिम मध्ये डाॕ.विणय मेराणी .श्री धर्माळे. नितिन बेलसरे ,राज मोटघरे. चेतन कडू .सनातन बान्ते हे शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना चा कठीण काळात आपल्या जिव धोक्यात ठेऊन कोरोना रूग्णालयात आपली वैद्यकीय सेवा पुरविण्यात आलेल्या डॉ त्रिवेश नाडेकर सरकारी कार्मचारी अबुलस पेंट निरक्षक व धनंराज काबडे आबुलनस चालक यांच्या सत्कार करण्यात आला व शुभम विलास कनिरे यांनी एक आगळे वेगळे संशोधन निर्माण केले पेट्रोल हाँयबट होव्हल या यंत्रि मुळे एक लिटर पेट्रोल मध्ये १३५ कीलोमिटर प्रवास होतो , ते असे की पेट्रोल संपले की बँटरीवर चालवा गाडी यामुळे भारतीय तरुणाची संशोधक प्रतीभा समोर आली.विशेष म्हणजे हा युवक मोवाड शहरातील विलास कुषणाजी कनिरे विलास कनिरे यांच्या मुलगा आहे.या संशोधना मुळे मोवाडतील तरुण युवकांना नक्की प्रेरणा मिळेल या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले कार्यक्रमचे अध्यक्ष सुरेश खसारे माजी न.प.नगराध्यक्ष मोवाड प्रमुख वक्ते शंकर घोरसे खापरखेडा कविकार व बाँ स्वतंत्रया लेखक,विनोदी कलाकार , विशेष मार्गदर्शक डॉ हिम्मत बनाईत नरखेड तालुका पशुधन अधिकारी यांनी मोवाड करण्या यशस्वी पशुपालन कशा प्रकारे करावे याचे शेतकऱ्यांना कसे आपल्याला उत्पादनात वाढ करून कमी खत वापरून जास्त उत्पादन मिळवून शेतकरी आथिर्क संपन्न होणेस मदत होईल याविषयी माहिती दिलीत प्रमुख आतिथ म्हणून धनराज देवघरे महात्मा फुले सहकारी सं.अध्यक्ष यांनी संद्रीय शेती हि काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केलेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव वाडबुद्धे माजी न.प.शिक्षण सभापती मोवाड यांनी केले.प्रास्ताविक जगदीश वाडबुद्धे म.फु.सह.सं.पालक संचालक यांनी केले व आभार प्रदर्शन राहुल होले यांनी केले या कार्यक्रमात सर्वजाती धर्मच्या लोकांनी रक्तदान मोठ्यासंख्येत केलेत व हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीसाठी अथक परीश्रम रमेश राजगुरू, वासुदेव बनाईत,रितेश कोरडे,हिराचंद कडू,गणपती वाघे दिलिप कनिरे कमलेश बारमासे ,श्रीकांत मालधुरे,रूपेश वाडबुद्धे,गणेश कोरडे, प्रविण देवघरे,पंकज देवघरे हर्षल ढोरे,वसंता मानेकर यांनी केले मोलाचे सहकार्य वेळोवेळी केले.