*विघ्नहर्ता गणरायाचे पारंपरिक थाटात विसर्जन*
सावनेर वार्ताहार – सुरज सेलकर
*सावनेरःएकीकडे अत्याधुनिक वाहनांची गर्दी असुन प्रत्येक दारात चारचाकी वाहनांची रीघ लागली असुन सुद्धा सावनेर नगरीतील शेतकरी गणेश भक्ताने आपल्या घरी विराजमान गणरायाचे पारंपरिक बैलबंडी वर ढोल ताश्यांच्या गजरात थाटात विसर्जन करुण जुन्या आठवणी ताजा केल्या.याप्रसंगी बैल व बैलगाडी ला चांगल्या प्रकारे सजविण्यात आले होते हे विशेष.*