*हिगणा (बारभाई)येथिल शेतात बिबट्याने बैलावर हल्ला केला बैल तिथेच ठार*
पारशिवनी तालुका प्रतिनिधी -कमलसिंह यादव
पारशिवनी –पारशिवनी येथील आज पहाटे ३ वाजता
ते बाजता च्या दरम्यान हिंगणा ( बारभाई ) येथील शेतकरी श्री. शंकरराव डोईफोडे यांच्या शेतात खुली जागेत बाधले असता पहाटे एका बैलावर बिबट्याने हल्ला केला व बैल तिथेच ठार झाला ही घटना हिंगणा येथील सर्पमित्र सूरज वानखेडे यांना कळली व त्यांनी लगेच सर्पमित्र हिमांशू गोठवाड यांना कळवले व हिमांशू ने पारशिवनी येथील वन अधिकारी . व्हि.एस.कांबळे यांना कळवले व हे घटना स्थळी पोहचले त्या वेळी त्या ठिकाणी वन अधिकारी खोरगडे जी , व बन कर्मचारी सह भगत, उके , बोंदरे , विनोद साकोरे व सर्पमित्र विजय वाळके व साप्ताहिक गोल्डन न्युजचे पाराशिवनी प्रतिनिधी श्री पंकजभाऊ क्षिरसागर , हे उपस्थित होते.वन अधिकारी यांनी त्या बैलाचे निरीक्षण केले व त्यांचा पंचनामा करून उचित कार्यवाही केली… या अगोदर असाच डा वर्ष पुर्वी बिक्टया ने हल्ला करून एन बैल मारंला होता वव्हणा (बारभाई),चे सरपंच चिखले, पंकजभाऊ क्षीरसागर, सुरज वानखेडे, हिमाशु गोठवाडे, बिजय वाळके सह उपास्थित नागरिकनी वन अधिकारी यांना मागाणी केली की शंकर राव डोईफोडे याचे झालेले नुकसान भरपाई ची मागणी ची विनंती केली.