*राष्ट्रवादी युवक कॉग्रेस आर्वी तर्फे रक्तदान शिबिर*
आर्वी – दि .20/12/2020 ला *आ.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त्याने*
आर्वीः राष्ट्रवादी युवक कॉग्रेस आर्वी तर्फे रक्तदान शिबिर चा उपक्रम आशीर्वाद मंगल कार्यालयात राबविण्यात आला.
यावेळी आर्वी तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ राऊत,राष्ट्रवादी युवक कॉग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप किटे,विधानसभा अध्यक्ष गोपाल मरसकोल्हे,विधानसभा सचिव अनंत झाडे,रा.यु.कॉग्रेस विधानसभा व्रुषभ सुनीलराव निस्ताने,रा.य. कॉग्रेस विधानसभा सचिव दर्पणदादा टोकसे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळा जगताप,माजी शिवसेना प्रमूख महेश चौधरी,कार्यक्रमाला प्रमुख अतिथि लाभले.