*कांन्द्री ची कु.कल्याणी सरोदे ला मिळाला इंडिया बेस्ट मेक‌‌‌अप आर्टिस्ट अवार्ड*

*कांन्द्री ची कु.कल्याणी सरोदे ला मिळाला इंडिया बेस्ट मेक‌‌‌अप आर्टिस्ट अवार्ड*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – नागपुर येथे एक नामचीन होटल मध्ये आराध्या ब्युटी एसोसिएशन द्वारे इंडिया बेस्ट मेक‌‌‌अप आर्टिस्ट अवार्ड कन्हान – कांन्द्री येथील रहिवासी कुमारी कल्याणी सरोदे ला चित्रपट कलाकार करिश्मा तन्ना यांचा शुभहस्ते देण्यात आले . यावेळी मालिका डिंपल सेठ (अहमदाबाद) , कार्यक्रमाचे जज जैम – सेम (मुंबई) , सिंग्धा पुरोहित (गोंदिया) , आदि उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजन आशीश राधा (सोनी) कोमल मदनकर , सरिता सावरकर , पूजा पारधी , आरती पोटभरे , रूपाली हटवार , मनीषा वंजारी , अरुणा ढोबळे , रक्षिका यादव , प्रिया गभने , मीर सरोदे , शोभा सरोदे , सह आदी ने केले . कल्याणी सरोदे ला इंडिया बेस्ट मेक‌‌‌अप आर्टिस्ट अवार्ड मिळाल्याने नागरिकांनी कल्याणी सरोदे ला पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले . कल्याणी सरोदे ईने अवार्ड मिळाल्याचा पुर्ण श्रेय आपल्या आई – वडिलांना दिले . कल्याणी सरोदे ही नागपुर तेली समाज संघटनाच्या उपाध्यक्ष पद वर आहे . कल्याणी सरोदे मेकअप आर्टिस्ट बनाल्या नंतर सर्वांनी समोर वाढावे हेच सांगितले असुन कल्याणी सरोदे हे कल्याणी मेकअप अॅकेडमी चालवते. कल्याणी सरोदे ला इंडिया बेस्ट मेक‌‌‌अप आर्टिस्ट अवार्ड मिळाल्यानंतर विविध संघटने द्वारे अभिनंदन देण्यात येत आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …