*दुचाकी ची उभा ट्रक ला धडक अपघातातील अमोल वाकोडे चा घटना स्थळी मुत्यु*
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी- कमलसिंह यादव
पारशिवनी : – सावनेर पारशिवनी महामार्गा वरील सावनेर वरून पारशिवनी ला दुचाकी ने घरी परत जाताना रात्री 09:30 वा. दरम्यान ट्रक क्र. MH-४०, Y-८३२९ च्या चालकाने सावनेर ते पारशिवनी रोड वर कोथूळना ते सावळी च्या मध्ये ट्रक चे पार्किंग लाईट, एंडीकेटर सुरू न करता थांबवल्यामुळे मोटार सायकल क्र. MH ४९, AR ४०५२चा चालक नामे अमोल सेवकराम वाकोडे. वय ३५ वर्ष. रा. पारशिवनी हा सावनेर वरून पारा शिवनी वरून घरी येताना अंधारात ट्रक न दिसल्याने त्याचा ट्रक सोबत अपघात होऊन त्यात त्याचा मृत्यु झाल्याने ट्रक चालकाविरुध्द गुन्हा नोद करण्यात आला आहे.
शुक्रवार (दि.२२) ला फिर्यादी देवानंद सेवकराम वाकोडे वय ३२वर्ष राहणार प्रभाग नं १० पाराशिवनी चे तोडी रिर्पोंट नुसार मृतक भाऊ अमोल सेवकराम वाकोडे ,वय ३४ वर्ष,राहणार पारशिवनी हे मोटार सायकल क्र एमएच ४९ ए आर ४०५२ (बजाज बाक्सर) दुचाकीने सोबत काम निमितीताने सावनेर वरून घरी जात असताना कला रात्रि रात्री ९.३० वाजता दरम्यान कोथुळना ते समोर सावळी शिवारात पाश्चिमेस १७ कि.मि.अंतरा वर रोड च्या मधोमध थाबंलेल्या ट्रक क्रमांक एम एच ४० वाय ८३२९अशोका लॉलेन्ड दहाचाकी .चे इंडिगेटर लाईट,पार्किग लाईट शुरू नसल्याने तसेच रेडियम न लावलया मुळे दुचाकी चालक अमोल सेवकराम वाकोडे यांना ट्रक न दिसल्याने ट्रक सोबत मोटर सायकल ची धडक होऊन वरिल् ट्रक चा चालक सदर मृत्युयास कारणी भुत झाला असे फिर्यादी देवानंद सेवकराम वाकोडे ची तोडी रिर्पोंट वरून डे आधिकारी यांचे आदेशाने चालाका विरूध सदर गुन्हा अपराध क्रमाक २०/२०२१ कलम २८३,३०४(अ) १३४ मोटर वाहन कायदा ने दाखल करून चालका विरूध अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस निरिक्षक संतोष वैरागडे यांचे मार्गादशिनात पोलिस उप निरिक्षक ज्ञानबा पळनाटे ,पोलिस बवबा मेक्षाम ,रोशन काळे, शुभम गयेगये पोलीस पुढील तपास करित आहे