*अनिल तंबाखे भाजपमधून निलंबित*

*अनिल तंबाखे भाजपमधून निलंबित*

*सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा येथील सभेमधे शनिवार 14 सप्टेंबर ला तैथील महिला सरपंचाबद्दल ग्राम पंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार खापरखेडा पोलीस स्टेशन येथे झाली असल्याने भाजप जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोतदार यांनी तडकाफडकी निलंबनाचे आदेश जारी केले.*
*आदेशानुसार एखाद्या महिला सरपंचाबद्दल अश्या प्रकारचे मानहानी,बदनामी, निंदनालस्ती व अपमानास्पद कोणतेही वक्तव्य किंवा कु्त्य भाजप कधीच सहन करीत नाही. त्यामुळे अनिल तंबाखे यांना भाजप पक्षामधून निलंबीत करण्यात येत आहे.*
*यासंदर्भात पुर्ण सत्य जिणुन घेऊण पुढील कारवाई पक्षातर्फे करण्यात येईल व या संदर्भात पोलिस प्रशासनाने कायदेशीर करावी असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे भाजप जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोतदार यानी कळविले आहे*

Check Also

*आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत फाँसी दो।*

🔊 Listen to this *आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत …