*विरूर येथे शेतकरी संघटने चा मेळावा संपन्न *
*प्रतिनिधि :-गौतम धोटे (आवारपूर )
राजूरा तालूक्यातील विरूर येथे.दिनांक 15/9/2019ला विरुर स्टे, सर्कल चा शेतकरी संघटने चा शेतकरी मेळावा सांयकाळी 7 वाजता समाज मंदिरा मध्ये संपन्न झाला .या मेळाव्याचे प्रमुख ऍड, वामनराव चटप माजी आमदार हे होते, प्रमुख पाहुणे ऍड, देवाळकर साहेब, प्रा,ठाकुरवार, शेषराव बोंडे, आबाजी पा, ढवस, दिनकर डोहे, सौ, चंद्रकला ताई ढवस, उद्धव कुरसंगे, कपिल इद्धे, मधु भाऊ चिंचोलकर, दिलीप देरकर, नरेंद्र मोहारे, बाबुराव कुरवटकर सुबई, दशरथ मोरे, सिंधी, वासुदेव पा, बोरकुटे, दुर्गा वासेकर, सिंनू इनदुल्ला, हे उपस्तीत होते, या मेळाव्याला ऍड, देवाळकर, प्रा, ठाकुरवार, शेषराव बोडे, कपिल इद्धे, यांनी मार्गदर्शन केले, या मेळाव्याचे अध्यक्ष ऍड, वमन राव चटप साहेबानी देशातील परिस्तिथी शेतकऱ्याची खालावलेली आर्थिक परिस्तिथी, व्यापारी, कारखानदार,लहान उधोजक, युवकाचा रोजगाराचा प्रश्न, आपल्या भागातील रखडलेला विकास महिलांच्या समस्या इत्यादी विषया वर माहिती सांगितली, या सर्कल मधील रस्ते, नाल्यावरील पूल ,रस्त्यावरील डामरीकरण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शाळा, अंगणवाडी, इत्यादी कामे मी आमदार झाल्यावर झाली, तुमी मला या निवडणुकीत निवडून दिल्यास शिल्लक राहिली ली कामे अग्र क्रमाने करून देऊ या करिता आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करू असे सांगितले, या मेळाव्यात धानोरा, चिंचोली, कविटपेट,अनुर अंतरंगाव, सुबई, डोगर गाव, चिचला, भेंडाळ,चीचबोडी, बेरडी, सिरसी, टेबुरवाई, सिंधी, लभान गुडा इत्यादी गावातील लोक उपस्तीत होते, या मेळाव्याचे संचालन देवेकर सर यांनी केले,*