*कत्तली करिता जात आसलेल्या 129 गौवंशाचे वाचविले प्राण*
*मुद्देमाल व वाहनासह एकुण 55 लक्ष 30 हजाराचा ऐवज जप्त*
मुख्य संपादक -किशोर ढुंढेले
सावनेरः तालुक्यातील पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत दि . २८ जानेवारी २१ रोजी १०.०० वा . दरम्यान पो.नि. ठाकुर,नापोशि, चटप पोशी सचिन,चालक, डाखोळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण येथील सहा.पोलीस निरीक्षक राजीव नरसिंगराव कर्मलवार , स.फौ बाबा केचे , पो.हवा. चंद्रशेखर घडेकर , पो.हवा गजेद्र चौधरी , पो.हवा. महेश जाधव पो.ना. राजेद्र रेवतकर , पो.शि. रोहन डाखोरे हे शासकिय वाहनासह पोलीस स्टेशन केळवद हद्दीत एकत्रितरित्या पेट्रोलींग करित असतांना मुखबीरव्दारे खबर मिळाली की , पांढुर्णा कडुन नागपूर कडे जनावरांने भरलेला ट्रक कत्तलीकरिता जात आहे . सदर खबरेवरून नाकाबंदी लावली असता समोरून एक टाटा कंपनीचा कंटेनर गाडी क . एम.पी. ०४ एच.ई – ९ ६०५ येतांना दिसला त्यास थांबण्याबाबत ईशारा केला असता चालकाने ट्रक थंबविला नाही व नागपुरकडे पळत गेला असता त्याचा पाठलाग करून सदर ट्रक बिहाडा फाटा येथे थाबवुन त्यास विचारपुस केली असता सदर टाटा कंपनीचा कंटेनर गाडी क्र . एम.पी. ०४ एच.ई – ९ ६०५ मध्ये जनावरे भरून झाहीर शेख मकसुद कुरेशी रा . घर क . २० गल्ली क्र .०१ मोमीनपुरा जिन्सी जहानगीराबाद भोपाल यांचे असुन त्यांचे सांगण्यावरुन पन्ना मध्यप्रदेश येथुन जनावरे कत्तलीकरिता घेवुन जात असल्याबाबत सांगितले सदर ट्रकमध्ये ७० नग गोरे , बैल गौवंश एकुण किमंती १०,३५,००० / रु चा माल व ट्रक कि . २०,००,००० / – रू . असा एकुण ३०,३५,००० / रु चा माल चा माल व ५ आरोपीस ताब्यात घेतले.*
*तर लगेच खबर मिळाली कि , पांढुर्णा कडुन नागपुरकडे एक ट्रक जनावरे भरून कत्तलीकरिता जात आहे . खबरेवरून नाकाबंदी लावली असता टाटा कंपनीचा कंटेनर गाडी क . एच आर . ३८ यु . ७८५६ येतांना दिसला त्यास थांबवुन पाहणी केली असता त्यात ५ ९ नग बैल गो – हे गौवंश एकुण ८,८५,००० / – रू . व ट्रक किंमती १५,००,००० / – रू . असा एकुण २३,८५,००० / – चा माल व ०३ आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशला आणुन सदर दोन्ही ट्रकवर १ ) अप . १ ९ व २०/२०२१ कलम ४२ ९ २७ ९ १० ९ ३४ भादवी सह कलम ११ ( १ ) ( जी ) ( एच ) ( डी ) प्रा.नि.वा.अत्या.प्रति.कायदा १ ९ ६ कलम ११ ९मपोका , १८४ , १ ९ २ , १७ ९ मोवाका . प्रमाणे गुन्हा नोंद करून ट्रक मधील जनावरांना पुढील देखभाल व उपचार करीता गौ . विज्ञान अनुसंधान केंद्र . गौशाळा देवलापार ता . रामटेक येथे जमा करण्यात आले आहे . पुढिल तपास सुरू आहे . सदरची कार्यवाही पोलीस स्टेशन केळवद येथील पो.नि. दिलीप ठाकुर नापोशि / १ ९ १४ रविन्द्र चटप पोशि / २३३ ९ सचिन येळकर चानोशि / १ ९ ३० गुणवंता डाखोळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण येथील सहा.पोलीस निरीक्षक राजीव नरसिंगराव कर्मलवार , स.फौ .१४८७ बाबा केचे , पो.हवा . ५३१ चंद्रशेखर घडेकर , पो.हवा २१७ गजेद्र चौधरी , पो.हवा १६३५ महेश जाधव पो.ना. १२४४ राजेद्र रेवतकर , पो.शि. २१०३ रोहन डाखोरे यांनी संयुक्तीक व यशस्वीरित्या पार पाडली आहे . तरी आपल्या वृत्तपत्रात सदर बातमी प्रसिध्द होण्यास विनंती आहे . ( दिलीप ठाकुर ) पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन केळवद 72 पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत दि . २८/०१/२०२१ रोजी १०.०० वा . दरम्यान आम्ही पो.नि. ठाकुर नापोशि / १ ९ १४ चटप पोशि / २३३ ९ सचिन चालक नापोशि / १ ९ ३० डाखोळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण येथील सहा.पोलीस निरीक्षक राजीव नरसिंगराव कर्मलवार , स.फौ .१४८७ बाबा केचे , पो.हवा . ५३१ चंद्रशेखर घडेकर , पा.हवा २१७ गजेद्र चौधरी , पो.हवा १६३५ महेश जाधव पो.ना. १२४४ राजेद्र रेवतकर , पो.शि. २१०३ रोहन डाखोरे हे शासकिय वाहनासह पोलीस स्टेशन केळवद हद्दीत एकत्रितरित्या पेट्रोलींग करित असतांना मुखबीरव्दारे खबर मिळाली की , पांढुर्णा कडुन नागपूर कडे जनावरांने भरलेला ट्रक कत्तलीकरिता जात आहे . सदर खबरेवरून आम्ही नाकाबंदी लावली असता समोरून एक टाटा कंपनीचा कंटेनर गाडी क . एम.पी. ०४ एच.ई – ९ ६०५ येतांना दिसला त्यास थांबण्याबाबत ईशारा केला असता चालकाने ट्रक थंबविला नाही व नागपुरकडे पळत गेला असता त्याचा पाठलाग करून सदर ट्रक बिहाडा फाटा येथे थाबवुन त्यास विचारपुस केली असता सदर टाटा कंपनीचा कंटेनर गाडी क . एम.पी. ०४ एच.ई – ९ ६०५ मध्ये जनावरे भरून झाहीर शेख मकसुद कुरेशी रा . घर क . २० गल्ली क . ०१ मोमीनपुरा जिन्सी जहानगीराबाद भोपाल यांचे असुन त्यांचे सांगण्यावरुन पन्ना मध्यप्रदेश येथुन जनावरे कत्तलीकरिता घेवुन जात असल्याबाबत सांगितले सदर ट्रकमध्ये ७० नग गोरे , बैल गौवंश एकुण किमती १०,३५,००० / रु चा माल व ट्रक कि . २०,००,००० / – रू . असा एकुण ३०,३५,००० / रु चा माल चा माल व ५ आरोपीस ताब्यात घेतले . लगेच खबर मिळाली कि , पांढुर्णा कडुन नागपुरकडे एक ट्रक जनावरे भरून कत्तलीकरिता जात आहे . खबरेवरून नाकाबंदी लावली असता टाटा कंपनीचा कंटेनर गाडी क्र . एच आर . ३८ यु . ७८५६ येतांना दिसला त्यास थांबवुन पाहणी केली असता त्यात ५ ९ नग बैल गोव्हे गौवंश एकुण ८,८५,००० / – रू . व ट्रक किंमती १५,००,००० / – रू . असा एकुण २३,८५,००० / – चा माल व ०३ आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशला आणुन सदर दोन्ही ट्रकवर १ ) अप . १ ९ व २०/२०२१ कलम ४२ ९ २७ ९ १० ९ ३४ भादवी सह कलम ११ ( १ ) ( जी ) ( एच ) ( डी ) प्रा.नि.वा.अत्या.प्रति.कायदा १ ९ ६ कलम ११ ९मपोका , १८४ , १ ९ २ , १७ ९ मोवाका . प्रमाणे गुन्हा नोंद करून ट्रक मधील जनावरांनां पुढील देखभाल व उपचारासाठी गौ.विज्ञान अनुसंधान केन्द्र गौशाळा देवलापार येथे रवाना करुण दोन्ही घटनेतील 129 गौवंवाला जिवनदान देत 55 लक्ष 20 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे*
*सदरहू कारवाईची गौवंश प्रेमी कडून केळवद चे पोलीस निरिक्षक दिलीप ठाकूर तसेच गुन्हे शाखेच्या पदाधिकारी यांची सर्वत्र प्रशंसा होत असुन अवैधरीत्या गौवंश परिवहन करणार्यांचे धाबे दनानले आहे*