*दोन थेंब पोलिओ चे, आयुष्य लाभेल मोलाचे!* *आवाहन आवाहन जाहीर आवाहन*

*दोन थेंब पोलिओ चे, आयुष्य लाभेल मोलाचे!*


*आवाहन आवाहन जाहीर आवाहन*

कोंढाळी प्रतिनिधि -दुर्गाप्रसाद पांडे

काटोल – 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व* बालकांच्या पालकांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्या बालकांना *पोलिओचा डोस न चुकता दिनांक* ३१/०१/२०२१ रोज रविवार ला
आपल्या जवळच्या *बुथवर* *अंगणवाडी*, शाळा बस स्टँड ,रेल्वे स्टेशन ,टोलनाके, सर्व रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र या सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष डोस पाजून घ्या

१) बाळ नुकतेच जन्मलेले असेल तरीही
२)या पूर्वी डोस दिला असेल तरीही
३) बाळ आजारी असेल तरीही( वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने द्यावा)
*दोन थेंब पोलिओ चेआयुष्य लाभेल मोलाचे*—–
—चला तर मग,,,,,,,
*रविवार दिनांक ३१/०१/२०२१ ला*
*वेळ:सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.*
ही माहिती सर्वत्र फॉरवर्ड करा व राष्ट्रीय कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान द्या.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …