*तांत्रीक अप्रेन्टीस व कत्राटी कामगारांची बैठक संपन्न*
*संपादक – दिलीप घोरमारे*
*सावनेर :-तांत्रिक अप्रेन्टीस व कंत्राटी कामगार अशोसिशन नागपूर जिल्हा अध्यक्ष विक्की कावळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली*
*ग्राम विद्युत व्यवस्थापक बैठक वर चर्चा करण्यात आली.*
*१) मीटिंग मधे पगार वाढ*
*२) पेमेंट सर्व ग्राम मॅनेजर चा खात्यात जमा होणे..*
*३) १ वर्षाचे ५ मार्क बावनकुळे साहेब सर्व ग्राम विद्युत मॅनेजर ला मिळेल मनत होते,,आणि त्या संबंधी महावितरण ला GR पण कळायला लावला होता, पण महावितरण ने आता पर्यंत GR काढला नाही..*
*4) महावितरण कडून I-Card देण्यात यावे*
*5) इन्शुरन्स बद्दल बोलल्या प्रमाणे सर्वांना इन्शुरन्स देने*
*6) line वर काम करायला लावायचे असेल त पूर्ण tool kit देणात यावे.*
*आदी विषयावर चर्चा झाली.यावेळी विक्की कावळे नागपूर जिल्हा अध्यक्ष,सचिन ठाकरे,विजय कुबे,प्रमोद थोटे,प्रमोद कडु,शशीकांत झोडापे उपस्थित होते*