*केद्र सरकार शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात चक्काजाम* *सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकरी शेतमजूरांचा केन्द्र शासनाच्या विरोधात यलगार*

*केद्र सरकार शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात चक्काजाम*

*सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकरी शेतमजूरांचा केन्द्र शासनाच्या विरोधात यलगार*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

नागपुर – केन्द्र शासनाने पारीत केलेल्या शेतकरी वीरोधी कायद्याच्या विरोधात काँग्रेस व अन्य शेतकरी प्रेमी संस्थांनी पुढाकार घेत दि.6 फेब्रुवारी 2021 रोजी क्षेत्राचे आमदार व राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील बाबू केदार यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर कुंभारे उपाध्यक्ष जिल्हापरिषद नागपूर, दादा भिंगारे सभापती पंचायत समिती कळमेश्वर, राजेन्द्र जिचकार काँग्रेस प्रवक्ते नागपूर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ब्राम्हणी फाटा कळमेश्वर येथे रस्तारोको आंदोलन करुण केद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात तीव्र निदर्शने आयोजिले आहे.

*दि.6 फेब्रुवारी ला होणार्या या रस्तारोको आंदोलनात सावनेर कळमेश्वर तालुक्यातील सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,शेतकरी व शेतमजूर बांधवांनी आपले ट्रँक्टर,बैलगाड्या व मिळेल त्या साधनाने दुपारी 12 वाजेपर्यंत पोहचावे अशी विनंती राजेन्द्र जिचकार काँग्रेस प्रवक्ते नागपुर व कळमेश्वर तालुका काँग्रेस अध्यक्ष यांनी केले आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …