*कन्हान येथे महंगाई – दरवाढीचा विरोधात शिवसेने चे प्रदर्शन* *पैदल मार्च काढुन वाटले लाॅलीपाॅप*

*कन्हान येथे महंगाई – दरवाढीचा विरोधात शिवसेने चे प्रदर्शन*

*पैदल मार्च काढुन वाटले लाॅलीपाॅप*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – केंन्द्र सरकार ने डीजल , पेट्रोल , व गॅस सिलेंडर चे भाव वाढवल्याने महंगाई दरवाढीचा विरोधात कन्हान शिवसेना पार्टी च्या वतीने शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांचा नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग वर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे केंन्द्र सरकार च्या विरोधात जोरदार नारेबाजी करत चक्रधर पेट्रोल पंप पर्यंत पैदल मार्च काढुन व लाॅलीपाॅप वाटप करुन विरोध प्रदर्शन करीत महंगाई दरवाढ कमी करण्याची मागणी केली .

विरोध प्रदर्शनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले ,कन्हान -पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , उपजिल्हा प्रमुख शुभांगी घोघले , शहर प्रमुख छोटु राणे , नगरसेवक डायनल शेंडे , अनिल ठाकरे , प्रेम रोडेकर , मनीषा चिखले , मुरलीधर येलुरे , अनिल चौरासिया , शाहरुख भाई , नितेश शेंडे , चिंटु वाकुडकर , उमेश पौणिकर , मनीषा सिंह , भरत पगारे , विनोद पात्रे , सुनील पिल्ले , शमशेर पुरवले , सह मोठ्या संख्येत शिवसेना कार्यकर्ता उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …