*सांगोडा येथे मुक्ती संग्राम दिन साजरा*
आवारपूर:-गौतम धोटे कोरपना
सांगोडा -पंचायत समीतीत येत असलेल्या सांगोडा येथे . ग्राम पंचायत सांगोडा तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सांगोडा येथिल मराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त झेंडा वंदन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री सचिन प्र बोंडे सरपंच मा श्री विजय ल लांडे उपसरपंच मा श्री दिलीपजी शेंडे सर मुख्याध्यापक मा श्री दादाजी धांडे ,त मु अध्यक्ष मा श्री प्रवीण घोगरे, शा सु स अध्यक्ष ,मा श्री मोहन देरकर ,माजी त मु अध्यक्ष ,मा श्री एस पी कुरुडे ग्रामसेवक सहायक शिक्षक धांडे सर ग्रा प सदस्य गण व श्रीमती पुष्पा ताई वरपटकर अंगणवाडी सेविका व समस्त ग्रामस्थ या वेळी कार्यक्रमास उपस्थित होते.*