*कन्हान – पिपरी नगर परिषद प्रशासना ने कोचिंग क्लासेस वर केली कारवाई*

*कन्हान – पिपरी नगर परिषद प्रशासना ने कोचिंग क्लासेस वर केली कारवाई*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – नागपुर जिल्ह्यात कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असुन जिल्हाअधिकारी यांचा आदेशानुसार सात मार्च पर्यंत सर्व कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश दिल्यावर ही कन्हान येथे रामनगर मध्ये कोचिंग क्लास सुरु असल्याची गुप्त माहिती कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासनाला मिळाली असता नगर परिषद प्रशासना द्वारे कोचिंग क्लासेस वर कारवाई करुन १०,००० रुपयाचा दंड वसुल केला .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार कन्हान – पिपरी नगर परिषद अंतर्गत येणार्या रामनगर येथे कोचिंग क्लास सुरु असल्याची गुप्त माहिती नगर परिषद प्रशासनाला मिळाली असता नगर परिषद प्रशासना ने कोचिंग क्लास वर धाड मारुन १०,००० रुपयांचा दंड वसुल केला .
काही दिवसान पासुन कन्हान परिसरात कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असुन जिल्हाअधिकारी यांचा आदेशानुसार कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना ने शहरात दंवडी फिरवुन कोचिंग क्लासेस सात मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले असुन कन्हान येथे रामनगरात कोचिंग क्लासेस सुरु असल्याची गुप्त माहिती मिळताच नगर परिषद प्रशासना ने व कन्हान पोलीस प्रशासना ने कोचिंग क्लासेस वर धाड मारुन व १०,००० रुपयाचा दंड वसुल करुन ही कारवाई करण्यात आली . या कारवाई मध्ये कन्हान – पिपरी नगर परिषद चे कार्यालय अधिक्षक सुशांत नरहरी , आरोग्य विभाग प्रमुख प्रितम सोमकुंवर , बंटी खिचर , नेहाल बढेल सह कन्हान पोलीस कर्मचारी उपस्थित होते .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …