*बीग़ ब्रेकींग*
*खापरखेडा परिसरातील खाजगी रुग्णालय सील*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
खापरखेडा – परिसरातील डॉ. केळवदे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विकेश श्रीराम पासी वर 27 या युवकाचे कोरोना लागन झाल्याने निधन झाल्या प्रकरणात सावनेर च्या तहसीलदार चैताली दराडे यांनी डॉ. केळवदे यांच्या रुग्णालयाला सील केले असुन सदर डॉक्टर वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोदवावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य व समाजसेवी राहुल तीवारी तसेच पीडित परीवार व परिसरातील सुजान नागरिकांकडून होत आहे.
*याप्रसंगी सावनेर पंचायत समीतीचे बीडीओ अनील नागने तालुक्याचे आरोग्य अधिकारी मधुकर सोनोने आदी उपस्थित होते*