*धाबा येथे आदिवासी समाज भवनचे भुमीपुजन संपन्न*
*सौ शंकुतला बाबूराव सोयांम दांपत्यांचा सत्कार*
*आवारपूर :-गौतम धोटे*
*चंद्रपूर जिल्हातील धाबा येथे ग्रामीण विकास निधी २५/१५ अंतर्गत आदिवासी समाज भवनाचे बाधंकामासाठी दानशूर सौ शंकुतला बाबूराव सोयाम यांनी आपले जमीन दान दिले,त्यांचेआभार मानत त्या दांपत्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले,भूमीपूजनासाठी उद्घगाटक म्हणून श्री सतिशभाऊ धोटे,अध्यक्ष सौ वैष्णवी अमर बोडलावार जि.प.सदस्य , श्री अरूणभाऊ कोडापे,सदस्य प.स.,सदस्य,सौ रोशनी ताई स्वप्नील अनमूलवार,श्री बबनजी पत्तीवार माजी अध्यक्ष कोंडय्या महाराज सौ.धाबा, श्री दिपकजी बोनगीरवार अध्यक्ष संजय गांधी निराधार ,गोंडपिपरी ,ग्रा.पं. सदस्य श्री बालूजी गरपल्लीवार,सौ.पपीताताई कोडापे,माजी ग्रा.प.सरपंच भं तळोधीचे श्रीविठोबाजी बावणे,श्री अमरजी बोडलावार माजी जि प सदस्य,श्री स्वप्नीलजी अनमूलवार भाजपा युवा नेता,श्री निलेशजी पूलगमकर,भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष,गोंडपिपरी,शक्ती केंद्र प्रमूख श्री मनोजजी कोपावार व श्री अनिलजी रेगूंटवार ,श्री हरीशजी घोगरे तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते*