*आमदार संजयजी धोटे यांच्या प्रयत्नाने आदिवासी बांधवांना मिळाले हक्काचे समाज भवन!*
कोरपाना प्रतिनिधि- संतोष मडावी
*कांग्रेसच्या आघाडी सरकारने विकासा पासुन कोसो दूर ठेवलेल्या कोरपणा तालुक्यातिल मौजा उमरहिरा येथे क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री.संजयजी धोटे यांनी स्थानिक विकास निधि अंतर्गत समाज भवन मंजुर केले असुन सदर कामाचे भुमिपुजन नुकतेच आमदार श्री.संजयजी धोटे हस्ते करण्यात आले आहे.*
*गावात कोणताही सामाजिक कार्यक्रम घेणेसाठी नागरिकांना सभागृहाची उनिव भासत होती.हिच बाब गावकऱ्यांनी आमदार श्री.,संजय यादवराव धोटे यांचे निदर्शनास आणुन दिली.मा.आमदार महोदयांनी कसलिही दिरंगाई न करता समाज भवनासाठी निधि मंजुर करुन दिला.*
*यामुळे गावातिल *सामाजिक कार्य* *आता चार भिंतीच्या पक्या ईमारतित होत असल्याने गावातिल जनता आनंद व्यक्त करित आहे.*
*याप्रसंगी श्री.विनोद नरेंदुलवार प्रतिष्ठीत नागरिक राजुरा, श्री.अरूण मडावी सरपंच चनई बु. तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रपुर, श्री.आशिषभाऊ ताजणे जिल्हा सचिव भाजयुमो, श्री.अणिलजी कौरासे शहर अध्यक्ष भाजपा कोरपणा, श्री.सचिनभाऊ गूरूनुले युवा नेतृत्व भाजयुमो, श्री.सत्यभान चामाटे भाजयुमो नेता, श्री.बंडुजी गोंडे जेष्ठ नेता भाजपा, श्री.दिनेश सुर भाजयुमो, श्री.वैभव जमदाडे भाजयुमो, श्री.ज्योतिराम कोहचाळे सरपंच मांगलहिरा, श्री.भिमराव गेडाम सदस्य ग्रा.पं.मांगलहिरा, श्री.माधव घोडाम सदस्य ग्रा.पं.मांगलहिरा, श्री.मलकु तुमराम प्रतिष्ठित नागरिक उमरहिरा, श्री.रामदास घोडाम, श्री.पुरूषोत्तम गेडाम, श्री.वल्लब नैताम, श्री.अशोक नैताम, श्री.माधव कुमरे, श्री.नरसिंह कुमरे, श्री.जंगू मडावी, सौ.गेडाम ताई,सौ.मडावी ताई यांचे सह गावातिल बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या!*