*आमदाराच्या हस्ते विविध बाधकामांचे शुभारंभ
*राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. संजयभाऊ धोटे यांच्या हस्ते कोरपना तालुक्यातील झालेले विकासकामांचे भूमिपूजन*
आवारपूर (कोरपाना):-गौतम धोटे कोरपना
*तालूक्यातील येथ असलेल्या *
१. लोणी-नारंडा-कढोली(खुर्द) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे*
*(किंमत २ कोटी ८० लक्ष)*
*२.नारंडा येथील मुख्य रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरण करणे(किंमत ४० लक्ष)*
*३.बोरगाव खुर्द ते येरगव्हान पांदण रस्त्याचे बांधकाम करणे (किंमत ३० लक्षात)*
*४.बोरगाव येथे अंतर्गत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणे(किंमत १२ लक्ष)*
*५.कान्हाळगाव येथे पांदण रस्त्याचे बांधकाम करणे (३० लक्ष)*
*६.कान्हाळगाव येथे समाजभवन बांधकाम करणे(किंमत१५ लक्ष)*
*७.रुपापेठ ते उमरहिरा रस्त्याचे बांधकाम करणे(किंमत५० लक्ष)*
*८.उमरहिरा येथे समाजभवन बांधकाम करणे*
*९.थिप्पा(हनुमान गुडा) ते राज्य सीमा रस्त्याचे बांधकाम करणे.(किंमत ५० लक्ष)*
*१०.दुर्गाडी फाटा ते दुर्गाडी रस्त्याचे बांधकाम करणे(किमंत ५० लक्ष)*
*११.नारंडा येथे आमदार निधी अंतर्गत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणे.(किमंत ५ लक्ष) असलेल्या विविध गावात कामांचे भुमीपूजन या वेळी करण्यात आले*