*नरखेड पंचायत समिती सभागृहामध्ये कोरोना नियमाचे पालन करीत साजरी करण्यात आली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती*
बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के
नरखेड – पंचायत समिती सभागृह मध्ये महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली, यावेळी विनम्र अभिवादन करताना सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड उपस्थित वैभव दळवी उपसभापती, मुलताईकर, तोडसे कृषी अधिकारी, तेलटुंबडे, शरद पवार कनिष्ठ लिपिक, विवेक बालपांडे सन्माननीय कर्मचारी उपस्थित होते.