*अंगद राहटे अनंतात विलीन*
*अल्पश्या आजाराने उपचारादरम्यान निधन*
विशेष प्रतिनिधि- तुळसीदास रेवतकर
सावनेर – मंगसा सावनेर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मंगसा गावातील प्रतिष्ठित नागरिक अंगद रहाटे यांच्यावर नागपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना काल रात्री कोरोना मूळे निधन झाले महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुनील केदार यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची सावनेर तालुक्यात ओळखी होती रुबाबदार नेतृत्व व गोरगरिबांच्या कामाला नेहमी धाऊन जाणारे स्वर्गीय अंगद रहाटे अनंतात विलीन झाले त्यांच्या मागे पत्नी , मुलगा असा आप्त परिवार ते सोडून गेले.*
*त्यांच्या आत्म्याला शांती मिळो याकरीता आप्त परिवारासह गावकर्यांनी शोक व्यक्त करित सहवेदना व्यक्त करून त्यांच्या पावन आत्मेस चिर शांती प्रदान करो अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली*