*गडचांदूरात अतिसारांची लागण ग्रामीण रूग्णालय हाउसफुल्ल*

*गडचांदूरात अतिसारांची लागण ग्रामीण रूग्णालय हाउसफुल्ल*


आवारपूर प्रतिनिधि -गौतम धोटे

*येथूनच जवळच असलेल्या गडचांदूर शहर सध्या अतिसारांक्षच्या समस्याशी झुंज देत आहे. येथील ग्रामिण रूग्णालयात चांगलीच रूग्णांची समस्या वाढली आहे.येथील रूग्णालयात रूग्णांची फजिती सुरू असून रूग्णाना खाली झोपून उपचार करावी लागत आहे.एकाच खाटेवर दोन दोन रूग्णाना उपचार घ्यावे लागत आहे.बेडची संख्या कमी आणी रूग्ण जास्त दिसत आहे.*
*बऱ्याच दिवसापासून गडचांदूर येथे उपजिल्हा रूग्णालयांची नितांत गरज असून याकडे प्रशासन आणी राजकीय पुढारी लक्ष देण्यांची मागणी नागरीकांनी केलेली आहे.याबाबीकडे आता लक्ष कोण देणार याकडे गडचांदूर वासीयांचे लक्ष लागले आहे.*
*जिवती आणी कोरपना या दोन तालूक्यातील गडचांदूर हे गाव मध्यवतीँ ठिकांन असल्याने या गडचांदूर ग्रामीण या रूग्णालयात रूग्णांची संख्या रोज ४00ते ४५0 भरंमसाठ रूग्ण असते.त्यामुळे या शहरालगत माणीकगढ/अल्ट्राटेक /अंबुजा सिमेंट कंपणी असल्यामुळे नागरीकांची येजा मोठ्याप्रमाणात असते.सध्याच्या परिस्थितीत असलेली रूग्णलयांची स्थिती अतीशय गंभीर असून रूग्णालय आँक्सिजंन वर असल्यांचे चित्र दिसत आहे.रूग्णालयात सध्या रूग्णांची संख्या अतिशय जास्त असल्याने काही रूग्णाना खाली आसरा घ्यावा लागत आहे.आणी अतिगंभीर रूग्णांची दिक्कत वाढत चाललेली आहे.या रूग्णालयात दिवसभऱात अनेक गंभीर रूग्ण येत असतात काहीणा चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर टू चंद्रपूरच्या चक्कर मध्ये अनेक रूग्णनी दंम तोडला असून बरेच दगावले आहे तरी या गंभीर प्रश्न्ना कडे कोन लक्ष देतील असी नागरीकात खंमंग वाढत आहे.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …