*समाजिक बांधीलकी चा परिचय*
*प्रतीसाद फाऊंडेशनच्या सहकार्याने भान नसलेल्या गरीबाला त्याच्या घरी जायला मिळाले*
*यवतमाळ प्रतिनिधी ज़ाकीर हुसेन*
*प्रतीसाद फाऊंडेशन च्या समाज सेवकांनी यवतमाळ येथील आर्णी रोड हनूमान मंदीराजवळ जो घरचा रस्ता शोधत एक 16 वर्षीय भान नसलेला गरीब गरजू जो अशिक्षीत त्याला त्याचे नाव सूद्धा लिहीता येत नव्हते अशा गरजवंताला प्रतीसाद फाऊंडेशन च्या सहकार्याने त्याला त्याच्या घरी जायला मिळाले या कार्यात प्रतीसाद फाऊंडेशन चे जेष्ठ समाजसेवक दादाराव मेहत्रे , अध्यक्ष मनोज गूल्हाणे , भगवान भगत , संदीप शिंदे, व रात्रभर जागरण करून या कार्याला प्रतिसाद देत आपल्या यवतमाळ पोलीस स्टेशन साठी कार्य करणारे अवधूत वाडी पोलीस स्टेशन चे प्रशांत झोड व दत्तात्रय पवार या सर्वांच्या सहकार्याने तो गरजू आपल्या घरा पर्यंत पोहोचला रात्री चे दोन वाजता जेव्हा त्याच्या खेड या गावी पोहोचला तेव्हा त्याच्या घरच्या मंडळीनी त्याचा चेहरा पाहीला सर्वांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या या कार्यात पोलीस पथकातील सर्वांच्या कार्याला व सर्व प्रतीसाद फाऊंडेशन च्या समाज सेवकांचे गावातील मंडळींनी खूप खूप आभार मानले*