*आवारपूर येथे मुक्ती संग्रामदिन कार्यक्रंम संपन्न*
आवारपूर प्रतिनिधी – गौतम धोटे
*जि.पी.प्राथ. शाळा, आवारपूर आणी ग्रामंपचायत आवारपूर यांच्या वतिने मुक्ती संग्राम दिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करण्यात आला, मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन जि.पी. प्राथ. शाळेच्या प्रागंणात मुख्याध्यापक आयु. मेघराज उपरे, यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले, तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रागंणात मुत्त्की संग्राम दिनाचे औचित्य साधून सरपंच सौ सिंदूताई परचाके यांच्या हस्ते, ध्वजारोहन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माजी सरपंच लटारीजी ताजने .आयु. राहुल बोढे ,आयु. दर्शन बदरे, जनार्धन डाहूले .जी. पी. प्राथ. शाळेच्या
आवारपूर केंद्राचे केंद्र प्रमुख आयु . ग्रांम विकास अधिकारी सुभाष ताजने सदासिव परचाके,पाचभाई सर ,प्रकाश मडावी , ग्रा. सदस्या शिलाताई धोटे, मंदाताई डंभारे, आशाताई किन्नाके, दुतकोरबाई आदी. मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरनी मुक्ति संग्राम दिनाच्या विवीध आठवनी काळत.
मान्यवरानी सांगितले इंग्रजाच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला त्याचवेळेस आम्ही मात्र पारतंत्र्याच्या जोरखंडात भरडालो होतो …
.अखेर तो सुदिन उजाडला …प्रचंड प्रयत्नांनी १७ सप्टेंबर १९४८ ला राजुरा मुत्त्क झाला असे ही यावेळी मान्यवरानी सांगीतले या दोनीही ध्वजारोहन कार्यक्रंमाचे हेच प्रमुख मान्यवर होते या शाळेच्या ध्वजारोहनाचे संचालन कु .द्रोपदी देकर.यांनी केले,तर ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहनाचे संचालन आयु मेघराज उपरे यानी केले या वेळी गावातील नागरीक मोठ्या प्रमानत होते.