*वुध्दाश्रमातील वु्ध्दांना कोरोनाची लागन*
*दोघांचा कोरोना सदु्ष्य मु्त्यू तर 8 वुध्दांवर कोवीड केअर सेंटर मधे उपचार तर इतरांना वु्ध्दाश्रमात केले आयसोलेट*
*प्राथमिक आरोग्य केन्द्राचे प्रपाठक डॉ. पवन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संदिप गुजर,डॉ. हरिष बरैय्या व आरोग्य अधिकारी घेत आहेत वु्ध्दांची काळजी*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः शहरालगत सावनेर कळमेश्वर मार्गावर संजय शंभुदयाल तिवारी यांच्या शेतातील इमारतीत असलेल्या स्वामी विवेकानंद वुध्दाश्रमात जवळपास 40-45 निराश्रित वु्ध्द महिला पुरुष वास्तव्यास आहेत जवळपास चार दिवसा आधी एका वुध्दांचे कोरोना सदु्ष्य निधन झाल्याने वुध्दाश्रमात वास्तव्यास असलेल्या वु्ध्दांच्या कोवीड़ 19 तपासणी केली असता त्यात एकुण 22 वुध्दांना कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्नास आले व त्यातील सहा सात वु्ध्दांना तात्काळ कोवीड़ केअर सेंटर येथे दाखल करूण उपचार सुरु केला तर इतरांना स्वामी विवेकानंद वुध्दाश्रमाच्या वास्तुत आयसोलेट करण्यात आले व त्याच दिवशी परत एका वु्ध्दांचे निधन झाल्याचे वु्त्त आहे.तर वु्ध्दाश्रमाचे कर्मचारी अशोक बुधोलीया यांनाही कोरोनाची लागन झाली असुन ते घरी उपचार करत आहेत तर व्यवस्थापन मंडळाचे सचिव युगांत कुंभलकर सदर घडामोडींवर पाळत ठेऊन वु्ध्दांच्या जेवण,औषधी आदिंच्या व्यवस्थेला लागून वु्ध्दांची काळजी घेत आहे तर शेवटच्या विश्वसनीय वुत्तानुसार वुध्दाश्रमात वास्तव्यास असलेल्या जवळपास 35-37 वुध्दांना कोरोनाची लागन झाल्याचे खात्रीलायक वु्त्त आहे.
अश्यातच वु्ध्दाश्रमाच्या वास्तुला पेयजल पुरवठा खंडीत केल्याचे खात्रीलायक वु्त्त असुन वास्तुचे मालक संजय शुंभुदयाल तिवारी यांना व्यवस्थापन वारंवार भ्रमनध्वनी ने संपर्क करत असुन ते उत्तर देत नसल्याने वु्ध्दाश्रमात वास्तव्यास असणाऱ्या वु्ध्दांना पेयजल व इतर वापरिच्या पाण्याकरिता वनवन करावी लागत असल्याचे बघून वेकोलीचे कांत्रटदार व स्वरित बिल्डिंग मटेरिअल सप्लायर यांनी मानवतेचा परिचय देत आपले बांधकाम थांबवत बांधकामासाठी उपयोगात असलेले पाण्याचे टँकर वु्ध्दाश्रमात कायम ठेवत वु्ध्दाश्रमवासीयांची तात्पुरती पाण्याची व्यवस्था सोडवीली तर व्यवस्थापन विहरीतली पाणी पुरवठा करण्याची मशीन जळल्याचे जरी सांगत असले तर कोट्याधीश वास्तू मालक व स्वामी विवेकानंद वुध्दाश्रमाचे संचालक मंडळाला पाच पंचवीस हजाराची पाणाची मोटाराची व्यवस्था करण्यात आठ दिवस लागतात यावरून पाणी कुठेतरी मुरत असल्याचे चित्र आहे.
असो परंतू हा वाद जरी घरमालक व किरायदारांचा आपसी असला तरी मागील आठ दिवसापासून मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने ही स्वच्छतेच्या आभावी हा संसर्ग पसरल्याचे बोलल्या जात आहे.
शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करत स्वामी विवेकानंद वुध्दाश्रम संचालक मंडळ तसेच जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाने पुढाकार घेत निराश्रित वु्ध्दांना लसीकरण करण्याकरिता पुढाकार का घेण्यात आला नाही,वुध्दाश्रमात मागील आठ दिवसापासून पेयजल व्यवस्था विस्खळीत का राहली याकरिता प्रयत्न का करण्यात आले नाही,कोरोना आजाराने बाधित वुध्दांना योग्य सोई सुवीधा उपलब्ध करुण देण्यात व्यवस्थापन मंडळ अपयशी ठरत आहे का…?अश्या अनेक निरुत्तर पश्नांची उत्तरे मीळणार की नाही.
*वुध्दाश्रमात घडलेल्या सदर दुर्दैवी प्रकाराची योग्य चौकशी करुण दोषींवर योग्य कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे*