*स्वामी विवेकानंद वुध्दाश्रमातील वु्ध्दांना कोरोनाची लागन या बातमीची दखल घेत तहसीलदार सतिश मासाळ, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांची वुध्दाश्रमास भेट सर्व वुध्दांची विचारपूस व उपचारासाठी तातडीची उपाययोजना* *प्राथमिक आरोग्य केन्द्राचे डॉ. संदीप गुजर,हरिष बरैय्या व त्यांची संपूर्ण टिम सोबतच शहरातील प्रसिद्ध युवा चिकित्सक डॉ. अमीत बाहेती,डॉ. शिवम् पुण्यानी,डॉ. प्रफुल्ल कंठक आदि खाजगी डाँक्टरांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचा परिचय देत वु्ध्दांवर उपचाराकरिता पुढाकार घेत मानवतेचा परिचय देत आहेत* *दोघांचा कोरोना सदु्ष्य मु्त्यू तर 8-10 वुध्दांवर कोवीड केअर सेंटर मधे उपचार तर इतरांना वु्ध्दाश्रमात केले आयसोलेट*

*स्वामी विवेकानंद वुध्दाश्रमातील वु्ध्दांना कोरोनाची लागन या बातमीची दखल घेत तहसीलदार सतिश मासाळ, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांची वुध्दाश्रमास भेट सर्व वुध्दांची विचारपूस व उपचारासाठी तातडीची उपाययोजना*

*प्राथमिक आरोग्य केन्द्राचे डॉ. संदीप गुजर,हरिष बरैय्या व त्यांची संपूर्ण टिम सोबतच शहरातील प्रसिद्ध युवा चिकित्सक डॉ. अमीत बाहेती,डॉ. शिवम् पुण्यानी,डॉ. प्रफुल्ल कंठक आदि खाजगी डाँक्टरांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचा परिचय देत वु्ध्दांवर उपचाराकरिता पुढाकार घेत मानवतेचा परिचय देत आहेत*

*दोघांचा कोरोना सदु्ष्य मु्त्यू तर 8-10 वुध्दांवर कोवीड केअर सेंटर मधे उपचार तर इतरांना वु्ध्दाश्रमात केले आयसोलेट*

सावनेर प्रतिनिधि – दिनेश चौरासिया

सावनेरः शहरालगत सावनेर कळमेश्वर मार्गावर संजय शंभुदयाल तिवारी यांच्या शेतातील इमारतीत असलेल्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज टेक्निकल अँन्ड ऐजुकेशन सोसायटी नागपुर व्दारा संचालीत स्वामी विवेकानंद वुध्दाश्रमात जवळपास 40-45 निराश्रित वु्ध्द महिला पुरुष वास्तव्यास आहेत जवळपास काही दिवसा आधी दोन वुध्दांचे कोरोना सदु्ष्य निधन झाल्याने वुध्दाश्रमात वास्तव्यास असलेल्या वु्ध्दांच्या कोवीड़ 19 तपासणी केली असता त्यात एकुण 22 वुध्दांना कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्नास आले होते त्यातील सहा सात वु्ध्दांना तात्काळ कोवीड़ केअर सेंटर येथे दाखल करूण उपचार सुरु केला होता व इतरांना स्वामी विवेकानंद वुध्दाश्रमाच्या वास्तुत आयसोलेट करण्यात आले.तर वु्ध्दाश्रमाचे कर्मचारी अशोक बुधोलीया यांनाही कोरोनाची लागन झाली असुन ते घरी उपचार करत आहेत तर व्यवस्थापन मंडळाचे सचिव युगांत कुंभलकर सदर घडामोडींवर पाळत ठेऊन वु्ध्दांच्या जेवण,औषधी आदिंच्या व्यवस्था जरी करत असले तरी या संस्थेच्या पदाधिकारी यांनी वु्ध्दांना वार्यावर सोडल्याचे चित्र तर वुत्तानुसार वुध्दाश्रमात वास्तव्यास असलेल्या जवळपास एक दोन वु्ध्द वगळता सर्वच वुध्दांना कोरोनाची लागन झाल्याचे वु्त्त आहे.

अश्यातच वु्ध्दाश्रमाच्या वास्तुला पेयजल पुरवठा खंडीत असुन वास्तुचे मालक संजय शुंभुदयाल तिवारी यांना व्यवस्थापन वारंवार भ्रमनध्वनी ने संपर्क करत असुन ते उत्तर देत नसल्याने वु्ध्दाश्रमात वास्तव्यास असणाऱ्या वु्ध्दांना पेयजल व इतर वापरिच्या पाण्याकरिता वनवन करावी लागत असल्याचे बघून वेकोलीचे कांत्रटदार व स्वरित बिल्डिंग मटेरिअल सप्लायर यांनी मानवतेचा परिचय देत वु्ध्दाश्रमवासीयांची तात्पुरती पाण्याची व्यवस्था सोडवीली तर व्यवस्थापन विहरीतली पाणी पुरवठा करण्याची मशीन जळल्याचे जरी सांगत असले तर कोट्याधीश वास्तू मालक व स्वामी विवेकानंद वुध्दाश्रमाचे संचालक मंडळाला पाच पंचवीस हजाराची पाणाची मोटाराची व्यवस्था करण्यात आठ दिवस लागतात यावरून पाणी कुठेतरी मुरत असल्याचे व घरमालक व स्वामी विवेकानंद वु्ध्दाश्रम संचालक मंडळाच्या दिरंगाईमुळे आजची परिस्थिती हाता बाहेर जात असल्याचे चित्र आहे.

सदर घटनेची बातमी महाराष्ट्र न्युज मीडिया व्दारे प्रखरतेनी प्रकाशित करुण वु्ध्दांवर तातडीने उपचार व सदर प्रकरणात दोषींवर हकारवाई ची मागणी केली होती सदर बातमीची दखल घेत साववेर तालुक्याचे तहसीलदार सतिश मासाळ, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,प्राथमिक आरोग्य केन्द्राचे डॉ संदिप गुजर आदिंनी सदर वु्ध्दाश्रमाला भेट देऊन त्यांच्या तब्येतीची काळजी व त्यांना योग्य उपचार मिळावा याकरीता कोवीड़ संसर्गावर सुरवाती पासुन सावनेर शहराला सेवा देणारे डॉ अमीत बाहेती,डॉ. शिवम पुण्यानी,डॉ. प्रफुल्ल कंठक आदि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वु्ध्दांवर उपचार सुरु केला असुन त्यांच्या रक्त तपासणी, एक्सरे सोबतच त्यांच्या शारीरिक प्रत्येक हलचली व तपासणी वर तहसीलदार यांनी स्वतः नजर ठेऊन आहे.

*सोबतच वुध्दाश्रम वासियांना पोष्टिक आहारा सोबतच फळांची तसेच औषधोपचार व औषधीची योग्य व्यवस्था करुण अधिकारी कीतीही मोठा असो शेवट तो ही मनुष्यच असतो चा परिचय दीला.

*याप्रसंगी नायब तहसीलदार गजानन जवादे,महसूल अधिकारी सुजीत आढे,स्वरित बिल्डिंग मटेरियल सप्लायर चे सुरेंन्द्र नाईक,युवा समाजसेवी आयुष त्रिवेदी प्रामुख्याने उपस्थित होते*

*याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना तहसीलदार यांनी म्हटले की आमची पहिली प्राथमिकता पीतातुल्य वयोवृद्धांना योग्य उपचार देणे,सोबतच त्यांच्या आवश्यक त्या गरजा पुर्ण करणे त्यानंतर सदर प्रकरणाची योग्य चौकशी करुण वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली कारवाई होण्याची शक्यता याप्रसंगी व्यक्त केली*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …