*कोवीड़ सेंटर संचालकांनी शासकीय दराप्रमाणे पैसे घ्यावे*
*युवक काँग्रसची मागणी*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – शहरा मध्ये उपविभागीय अधिकारी साहेब सावनेर यांना एक निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे त्यात सावनेर शहरात असलेल्या काही कोविड हॉस्पिटल मध्ये कोविड रुग्ण यांच्या कडून शासनाने ठरवून दिलेल्या दरा पेक्षा जास्त पेसे घेतल्या जात असुन या महामारीच्या काळात ही अव्वाच्या सव्वा पैशे घेणाऱ्या रुग्नालय व संचालकांवर कार्यवाही करण्यात यावी तसेच सर्व रुग्णालय यांनी आपल्या रुग्णालयात शासनाने ठरवून दिलेल्या दरांचे फलक मोक्याच्या ठीकाणी लावावे व रुग्णा कडून महाराष्ट्र शासनाच्या ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच पैशे घ्यावे अशी मागणी सावनेर विधानसभा युवक काँग्रेस कडून करण्यात आली करण्यात आली याप्रसंगी युवक काँग्रेसचे सावनेर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष राजेश खंगारे, प्रकाश पराते, स्वपनिल महाजन, मोहीत बारस्कर, गोलु दहीहांडे आदि उपस्तिथ होते.