आदीवासी कोलामाचे पोलीस ठाण्यापुढे ठिय्या
मानीकगड व्यवस्थापनावर अट्रासिटी दाखल करा
प्रतिनिधी- संतोष मडावी [गडचांदुर ]
गडचांदुर –स्थीत मानीकगड सिमेंट कंपनीच्या तक्रारी वरूण ४० ते ५० आदीवासी कोलाम समाजावर विविध कलमा अतंर्गत गुन्हे दाखल आदीवासी मध्ये भितीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप करीत आदिवासीना ४ते ५ गावाला जाणारा रस्ताबंद करुण सरकारी रस्त्यावर कंपनी गेट तपासणी नाका बसऊन अनेकवेळा गेटवर लोकाना थांबऊन बैलबंडी ट्रक्टर जिप मोटार सायकल जाण्यास मज्जाव धक्काबुक्की व अडवणुक केल्याजाते मंदीरात प्रवेश . बंदी पिण्याचे पाण्याचे स्रोत नष्ट करणे आदीवासीची शेती नष्ट करणे बळकावणे अश्या अनेक तक्रारी महसुल व पोलीसात देऊन सतत चौकशी व न्यायसाठी पायपिट व अनेक तक्रारी क्डे कानडोळा करूण आदिवासीचे शोषन सुरू असताना साधी चौकशी न करता गरीबीचा प्रवास व शेतमजुरीवर पोटाची खळगी भरणाऱ्या कोलाम आदिवासी व आंदोलन कत्यावर गुन्हे दाखल करूण कंपनीच्या पापावर परदा पाडण्याचा प्रकार व भिती निर्माण करूण आदीवासीला वेठीस धरण्याचा प्रकार निषेर्धात असुन या प्रकरणावरून परिसरात असंतोष भडकण्याची परिस्थीती निर्माण झाली आहे शेकडो आदिवासी जनसत्याग्रह संघटनेचे आबीद अली याच्या नेतुत्वात पो स्टे पुढे ठिया मांडून फसवणारे मोकाट गरीबावर गुन्हा दाखल केल्याने आम्हाला अटक करा जेलमध्ये पाठवा परन्तु आमच्या तक्रारी नुसार कंपनी व्यवस्थापनावर अट्रासिटी दाखल करा रसत्ता अडवणुकीचा मंदीर प्रवेश बंदीचा गुन्हा दाखल करा अशी भुमीका स आबीद अली भाऊराव कनाके मारोती येडमे अरूण उद्दे केशव कुडमेये मुता सिडाम झाडु सिडाम ताराबाई कुडमेथे पुष्पा मंगाम शंकर आत्राम इत्यादी मागणीवर ठाम होते पोलीस प्रशासना कडून समज घालण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र महीला पुरुष गुन्हा दाखल केल्याशिवाय हटणार नाही यामुळे वातावरण तापले होते सकाळी ११ वाजे पासुन बसलेले आदीवासी सायंकाळ बातमी लिहे पर्यंत तोडगा निघाला नाही नुकतेच खासदार धानोरकर यांनी भेट घेऊन समस्या जानुन घेत प्रश्न सोडऊन न्याय मिळाल्या शिवाय गप्प बसणार अशी भुमीका घेतल्याने आदीवासी संघर्ष तिव्र करण्याच्या तयारी दिसुन येत असल्याने गुन्हे दाखल केल्याने आदीवासी संघ टना निषेध करीत आम्ही तुमच्या पाठीशी ठाम राहण्याचा गोद रू जुमना के बाबुराव मडावी भारत आत्राम यांनी भेट घेऊन जाहीर केले