*कन्हान परिसरात नवीन ०८ रूग्णांची भर*
*कन्हान चाचणीत ० व साटक ०८ रूग्ण आढळुन एकुण ३९६६ रूग्ण*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोव्हिड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे सोमवार (दि.१०) मे ला रॅपेट १२, स्वॅब ९६ अश्या १०८ चाचणी घेण्यात आल्या यात रॅपेट १२ चाचणीत ०, तर साटक रॅपेट २०, स्वॅब २० अश्या ४० यात रॅपेट २० चाचणीत ८ असे कन्हान परिसर ०८ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ३९६६ रूग्ण संख्या झाली आहे.
रविवार (दि.९) मे २१ पर्यंत कन्हान परिसर ३९५८ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान व्दारे नविन नगरपरिषद भवन येथे सोमवार (दि.१०) मे ला रॅपेट १२, स्वॅब ९६ अश्या १०८ चाचणी घेण्यात आल्या यात रॅपेट १२ चाचणीत ० तर प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक रॅपेट २०, स्वॅब २० अश्या ४० चाचणी घेण्यात आल्या यात वाघोली ३, तेलनखेडी २, साटक १, केरडी १, बेलडोंगरी १ असे एकुण ०८ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ३९६६ रूग्ण संख्या झाली आहे . यातील ३४१५ रूग्ण बरे झाले. तर सध्या ४६९ बाधित रूग्ण असुन कन्हान (५०) कांन्द्री (१३) टेकाडी (८) निलज (२) गहुहिवरा (३) जुनिकामठी (७) साटक (२) वराडा (६) गोंडेगाव (५) बनपुरी (१) एंसबा १ असे कन्हान परिसरात एकुण ९८ रूग्णांचा मुत्यु झाला आहे.
कन्हान परिसर अपडेट दिनांक – १०/०५/२०२१
जुने एकुण – ३९५८
नवीन – ०८
एकुण – ३९६६
मुत्यु – ९८
बरे झाले – ३४१५
बाधित रूग्ण – ४५३