महीला पुरूषांनी घेतला शेतकरी संघटनेत प्रवेश
आवारपूर प्रतिनिधि :- गौतम धोटे
कोरपना –तालुक्या लगतल्या माणीकगड पाहाडावरील जिवती तालूक्यातील बुध्दगूडा येतील महिला वपुरुषांनी दिनांक 27।9। 2019 ला ऍड, वामनराव चटप माजी आमदार यांचा नेतृत्वा वर विश्वास ठेऊन शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला, या प्रसंगीं नीलकंठ राव कोरांगे, देवीदासजी वारे, डॉ, माधव राव पांचाळ, नरसिग हामने, धम्मरत्न भुतके, हजर होते,
खलील महिला व पुरुषांनी शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला,
सुंदरा बाई वाघमारे, पंचशिला, पेठणे, केवळ बाई दांडेकर, रमाबाई कांबळे, रीमा काबळे, विध्यावती दांडेकर, चंदन बाई कांबळे, रमा पेढणे, आम्रपाली पेढणे, मुक्ता बाई पेढणे, रुख्मिनी बाई शिंदें, अनिता गायकवाड, मनकरणा दाडेकर, अनिता शिवमारे, लक्ष्मी पाईक राव, गंगाबाई गायकवाड, रंजनाबाई दांडेकर, भिरोळा वाघमारे, यांना मुन्नी बाई परवीन यांनी शेतकरी संघटनेचे। बिल्ले लाऊन स्वागत केले,
तातेराव वाघमारे, रघुनाथ गायकवाड, नितेश कांबळे, काशीनाथ गायकवाड, चंद्रमनी मोरे, घनशाम पाईक राव ,संदीप पाईक राव, रामजी वाघमारे, रवींद्र पेठणे, वसंत दांडेकर,यांना चटप साहेब, कोरांगे, डॉपण पांचाळ, नरसिग हामने यांनी बिल्ले लावून स्वागत केले, या वेळी माणीकगड पहाळावरील नागरीकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती ..