*वाहतूक पोलिसांची मोहपा फाट्यावर मोठी कारवाई* *गौवंश तस्करीतून 16 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*

*वाहतूक पोलिसांची मोहपा फाट्यावर मोठी कारवाई*

*गौवंश तस्करीतून 16 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर :दि.२5/5/२१रोजी वाहतूक पोलीसांना मूखबधिर द्वारे मिळालेल्या सुचनेनुसार पांडुरना ते व्हाया मोहपा फाटा नागपूर मार्गे हैदराबाद जाणारा मोठ्या कंटेनर मधुन अवैद्य रित्या कत्तलीसाठी गौवंशा ची वाहतूक केली जात आहे अश्या खबरे वरून हायवे 47वरील मोहपा फाट्यावर वाहतूक पोलीस हवालदार अशोक आठवले,नापोशी आशिष कारेमोरे व पोशी.धोंडीबा नागरगोजे दोन होमगार्ड सीपाई सोबत नाकाबंदी लावून तपास करीत असताना दुपारी 12-30 च्या दरम्यान एका एपी. 13 एक्स. 7700 या कंटनर पांडूर ना हायवे कडून येताना दिसला सदर वाहन नाका-बंदी चे ठिकाणी थांबवून तपासणी केली असता त्यात जवळपास 70 गौंवंश अमानुषरीत्या डांबून कत्तलीकरिता हैदराबाद आंध्रप्रदेश येथे नेत असल्याचे कंटेनर चालकांने सांगितले*

*सदर घटनेची माहिती पोलिस स्टेशनला कळवताच सहाय्यकअसता पोलीस सब इंंन्सपेक्टर विनोद मांढरे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊण कर्मचाऱ्यांच्या मदतीने कंटेनर व आरोपी मनोज मीना सह तीन इतर आरोपींना त्श ताब्यात घेऊण अटक करुण अवैधरित्या कंत्तलीसाठी घेऊन जात असल्याची घटनास्थळी दोन पंच साक्ष घेऊन पंचनामा करण्यात आला व 66 नग गौवंश एकूण 6 लाख 66 रुपये तसेच कंटेनर क्र.एपी 13 एक्स कीमंत 10 लाख /-रुपये असा एकूण 26 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जंप्त करण्यात आला व जनावरे पुढील देखभाली करता गौशाळेमध्ये जमा करण्यात आले व नमूद वाहंन चालक व त्याच्या साथीदार यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन सावनेर येथे कलम २७९,३४भा. ध.व ११(१)(घ)(ड)(च) कंलम प्राप्त निधँ वाग. प्रति अधि १९७०सह कलम ५(अ)महा. प्रा. स. अधी१९९५सह कलम११९महा पो.अधि.१९५१सह१९२(अ),१७९,१८४,मो वा का अन्वेय गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार मारुती मुळुक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चे सब इंन्सपेक्टर विनोद मांढरे करीत आहे*


*सदर कारवात हेकां सुनील व्यवहारे,हेकां.बंडु कोकाटे,नापोशी दिनेश काकडे,महेश वरुडकर,पीसी.अंकुशमुळे,पीसी अंकुश शास्त्री होमगार्ड मंगेश आदिंनी भाग घेतला*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …