*मध्यप्रदेशातून महाराष्ट्रातयेत असलेले एक कोटी पाच लक्ष तेरा हजार सातशे रुपयाचे बनावटी बी-बियाणे जप्त*
*खुर्सापार सीमेलगत केळवद पोलीसांची मोठी कारवाई*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – तालुक्यातील पोलिस स्टेशन केळवद चे ठाणेदार पोलिस निरिक्षक दिलीप ठाकूर हे पोलिस स्टेशन अंतर्गत बुद्धपोर्णोमेच्या रात्री पट्रोलिंग करत असताना खात्रीशीर माहीती मिळाली कि , मध्यप्रदेश मधुन महाराष्ट्र मध्ये पाढुर्ना नागपुर महामार्गावरून खुर्सापार आरटिओं चेकपोस्ट मार्ग आयशर कंटेनर क्र. एम एच ४० एन १८९५ या वाहनातुन प्रतिबंधीत कापुस बिटी बियाणे ची वाहतुक होत आहे . अशा माहीतीवरून पोलिस स्टेशन केळवद चे पोलिस निरिक्षक दिलीप ठाकूर सोबत पोलिस उप निरिक्षक अर्जुन राठोड , नाईक पोलिस शिपाई रविंद्र चटप ब नं १ ९ १४ , पौशि सचिन यळकर व नं २३३ ९ , श्रीधर कुलकर्णी व नं ११६३ , धोंडुतात्या देवकने ब नं १५८ व ०२ होमगाई सैनिक असे मिळुन पांढुर्णा नागपुर महामार्गावरील बिहाडा फाटा येथे नाकाबंदी लावुन वाहन चेक करत असताना रात्री २ वाजता दरम्याण पांढुर्णा कडुन नागपुर कडे जाणारी आयशर कंटेनर क . एम एच ४० एन ९४९५ हे वाहन येताना दिसले . त्यास नाकाबंदी चे ठिकाणी थांबवुन वाहन चालकास पंचासमक्ष बोलावून विचारले असता वाहन चालक याने आपले नाव सुरेंद्र पर्वतसिंह धाकड वय २५ वर्ष मु.करैया जि. अशोकनगर मध्यप्रदेश असे सांगीतले . त्यास वाहनामध्ये काय आहे याबाबत विचारपुस केली असता त्याने वहनामध्ये कापुस बियाणे असल्याचे सांगीतले . पंचासमक्ष वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये प्रतिबंधीत बिटी एचटीबीटी कापुस बियाणं वाण ०१ ) मेघना – ८५ चे २८५० पाकिटे , ७० ) विडगाई च २००० पाकिटे , ०३ ) R- cot – 18 चे ५०० पाकिटे , ०४ ) कल्पवृक्ष चे २००० पाकिटे , ०. विजया चे ६.० पाकिट , २६ काव्या चे १००० पाकिटे , राघवा -९ चे १००० पाकिटे , ८ ) KCHH – 111 चे १५० पाकिटं , २ ९ ) KCHH – 555 वे १५० पाकिटे असे एकुन ११,१०० पाकिटे प्रत्येकि ४५० ग्राम वजनाचे व प्रत्येकि ७६७ / – रू किंमतीचे असा एकुन ८५,१३,७०० / -रू चा माल व १० ) वाहन आयशर कंटेनर क एम एच ४० एन ९४९५ किमती २०,००,००० / -रू अस एकुन १.०५.१३,७०० / – रू किमतीचा मुददेमाल मिळुन आला.
सदर मुददेमालाबाबत कृषी अधिकारी श्री केचे विभागीय गुन नियंत्रन निरीक्षक नागपुर यांना फोनव्दारे माहीती देउन कृषी अधिकारी यांनी जप्त करण्यात आलेल्या मालाची पाहणी करणे करिता कृषी अधिकारी वानखेडे , श्रीमती एस एम कोरे मॅडम , सी बी चवणे ,एच व्ही मानकर ,एच एन घोडमारे यांना पोलिस स्टेशन केळवद येथे बोलावले असता त्यांनी सदर कापुस बियाणे हे प्रतिबंधीन बिटो एचटीविटी कापुस बियाणे असल्याची खात्री करून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यासाठी लेखी रिपोर्ट दिल्याने वाहन चालक नामे सुरेंद्र पर्वतसिंह धाकड वय २. वर्ष रा . करैया ना जि अशोकनगर मध्यप्रदेश व प्रनिबंधीत कापुम बियाणेचा पुरवठा करणारा आर जी टी ट्रासपोर्ट चे मालक नामे महाविर पाल रा. पंचवटी इंदोर मध्यप्रदेश यांचेविरूध्द पोलिस स्टेशन केळवद येथे अप क ९ ४ / २०२१ कलम 420,34 भादवी सहकलम 6 , 7 कापुस बियाने विनिमय अधि .1966 सह कलम 3 बियाने अधिनियम 1983 सहकलम बिज अधि . 1968 चे नियम 7,8,9,10,11,12,13,14 सह कलम महाराष्ट्र कापुस बियाने विनिमय अधि , 2009 चे नियम 10,11,12,13,14 आणि नियम 2010 चे नियम 10 सह कलम 2,7,8,15,16 पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर हे करत आहेत.
सदरची कार्यवाही ही मा . श्री . राकेश ओला पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामिण , श्री . राहुल माकणीकर अपर पोलिस अधिक्षक , श्री अशोक सरंबळकर उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे गार्गदर्शनात पोलिस निरिक्षक दिलीप ठाकूर पोलिस स्टेशन केळवद , पोलिस उप निरिक्षक अर्जुन राठोड , नाईक पोलिस शिपाई रविंद्र चटप ब नं १ ९ १४ , पोशि सचिन येळकर बनं २३३ ९ . श्रीधर कुलकर्णी यन ११६३. धोड़तात्या देवकने बन १५८ व ०२ होमगार्ड मैनिक यांनी केली आहे .