*भदन्त, डॉ. बुध्दरत्न संबोधि महाथेरो यांना सिहोरा येथे चिवरदान*

*भदन्त, डॉ. बुध्दरत्न संबोधि महाथेरो यांना सिहोरा येथे चिवरदान*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – अहिल्याबाई होळकर बहुउद्देशिय शिक्षण संस्थे द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर मेडिटेशन सेंटर व बुध्दा स्पिरिच्युअल पार्क सिहोरा येथे भदन्त, डॉ. बुध्दरत्न संबोधि महाथेरो कामठी यांना चिवरदान करण्यात आले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मेडिटेशन सेंटर व बुध्दा स्पिरिच्युअल पार्क सिहोरा येथे अहिल्याबाई होळकर बहुउद्देशिय शिक्षण संस्थे द्वारे आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, प्रमुख अतिथी कॉग्रेंस चे महासचिव उदयसिंह उर्फ गज्जु यादव, जेष्ट पत्रकार एन एस मालविये सर, अजय त्रिवेदी, मोतीराम रहाटे, नगरसेवक राजेश यादव, संस्था अध्यक्ष रमेश गजभिये, प्रशांत वाघमारे आदि मान्यवरांच्या हस्ते भदन्त, डॉ. बुध्दरत्न संबोधि महाथेरो कामठी यांना चिवरदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी पत्रकार सुनिल सरोदे, ऋृषभ बावनकर, सुर्यभान फरकाडे, विवेक पाटील, संस्थेचे नितीन गजभिये, दिनेश गजभिये, जगदीश वारके, पंजाब गजभिये, मनोज मेश्रान, अलकेश गजभिये, शेखर दहाट, राजेश भेलावे, संजु दहाट, संगीता धारगावे, वंदना गजभिये सह आदि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …