*प्लास्टिक संकलन करुण जनजागृती*
*नगर पालीका सावनेर चा उपक्रम*
*शालेय विद्यार्थी, शहरातील डाँक्टर व समाजसेवींचा स्वयःफुर्तीने सहभाग*
*सावनेर.2 आक्टोंबर पसुन संपूर्ण देशात प्लास्टिक बंदी घालण्यात आली आहे आज पासुन प्लास्टिक पीशव्यांचा व इतर प्लास्टिक ची वस्तुचा वापर बंद होऊण पर्यावरणाला पोषक असे वातावरण निर्मिती ची संकल्पना सावनेर शहरात ही राबविण्यात आली याकरिता सकाळी नगर परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थी शहरातील डॉक्टर व समाजसेवींनी मोठ्या संख्येत भाग घेऊण शहरात प्रभात फेरी काढून नागरिकांना प्लास्टिक पीशव्या न वापरने तसेच प्लास्टिक चे दुषपरिणाम यावर श्लोगनाच्या माध्यमातून संवाद साधत तर नगर परिषद कर्मचाऱ्यांनी व समाजसेवींनी बाजार पेठीतील दुकान तसेच घरोघरी फीरुन मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पीशव्या गोळा केल्या.*