*पतंजलि ब्रम्हपुरी तर्फे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर जयंती संपन्न*
*स्वच्छता अभियान, वुक्षारोपन व वयोवुध्दांचा सत्कार.*
*पतंजलि योग.समिती, भारत स्वाभिमान, पतंजलि योग परिवार ब्रम्हपुरी ते वतिने म.गांधी व लालबहादूर जयंतीचे निमीत्ताने जिल्हा परिषद हायस्कुल ब्रम्हपुरी येथे सभेचे आयोजन करण्यात आले, यात भगवान पालकर व भगवान कन्नाके यांनी मं. गांधी व लालबहादुर शास्त्री यांचे जिवनचरित्र याविषयी माहीती दिली. सभेनंतर जिला परिषद हायस्कुल येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.स्वच्छता अभियान नंतर स्टेट बैक कालनी येथे वृक्षारोपन करण्यात आले, यात लाल रक्त चंदन, सफेद चंदन, पारिजातक, आंबा, अग्नीमंथ या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.*
*पतंजलि योग समिती , पिंपळगाव भोसले , ब्रम्हपुरी चे वतिने भगवान पालकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांचा शाल ,श्रीफल देवुन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.*
*या कार्यक्रमात भगवान पालकर, विनोद बांगरे, भगवान कन्नाके, हनमंतराव राऊत, सुरेश अळकिणे, तलाश अंडेलकर, तेजराम येरणे, संदिप कामडी, जितेंद्र कुथे, सतिश वंशपाल, अविनाश कामडी, हरिचंद टिकले, लालाजी वारजुरकर, प्रफुल पुंड, ,गोंविंद खेवले, हरीओ३म, मेश्राम, दिनकर हजारे, सौ. सुधा पालकर व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादनी सभेचा समारोप झाला.*