150 वीं महात्मा गांधी जयंती उत्साहत साजरी
*आवारपूर येथील ग्रामपंचायतने स्वयंस्फूतीँने केली गाव, रस्त्यांची सफाई*
*आवरापुर प्रतिनिधि -गौतम धोटे *
आवारपूर :- येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील रस्ते स्वच्छतेचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार स्वयंस्फूतीँने स्वच्छता अभियांन राबवून नुकतीच केली गाव, रस्त्याची सफाई.
केंद्र सरकारने स्वच्छतेवर अधिक भर दिला असल्यामूळे गावांत आजाराचे सांम्राय बघायला मीळूणये या हेतुतून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू नये, या अणुषंगाने तालूका कोरपना पंचायत समीतीअंर्गत येत असलेल्या आवारपूर येथील ग्रामपंचायतीने
या उपक्रंमाचे आयोजन करून राबवीले, या राबविलेल्या उपक्रंमाचे गावात सर्वत्र कौतुक केले जात आहे ,या अभियाणांत सरपंच सिंदेताई परचाके शिलाताई धोटे. मंदाताई डंभारे, माधूरीताई धोटे, संगीता वानखेडे,मंदाताई तेलंग, छायाताई कवाडे. आशाताई किन्नाके, आदीची उपस्थिती होती ….