*सर्पाला मारु नका,आम्हाला काँल करा*
*आम्ही सापापासुन आपले व आपल्यापासून सापांचे संरक्षण करून त्यांना जिवन दान देऊ*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः मित्रांनो आम्ही आपल्या सावनेर तालुक्यात सर्पमित्र / प्राणी मित्र म्हणून काम करत आहोत.कदाचीत नाममात्र शुल्क (पेट्रोल चार्ज ) घेऊन ..जर आपल्या घरी किंवा घराच्या आजूबाजूला साप अथवा जंगली पशु आढळून आल्यास आम्हाला एक फोन करा.
*होईल तेवढ्या लवकर आम्ही त्या ठिकाणी पोहचून त्या प्राण्याला अथवा सापाला पकडलं जाईल.फक्त तुमचा थोडा वेळ जाईल. पण एक जिव वाचल्याचे पुण्य व समाधान नक्की मिळेल.*
*पावसाळ्याचे दिवस आहेत अश्यातच या सरपटणारे विषारी प्राणी जास्त प्रमाणात आढळतात.आणी या वन्य जिवांचे संरक्षण करणे कळाची गरज व पर्यावरणाच्या रक्षणासाठी आवश्यक आहे*
*तरी कृपया हा मेसेज वेगवेगळ्या सर्व ग्रुप वर पाठवा कोणालाही वेळेवर उपयोगी पडेल व कितीतरी वन्य जीव वाचतील.सोबतच अनेक आप्त परिवाराचे ही विषारी प्राण्यापासून संरक्षण होईल*
*साप मारण्या पेक्षा सर्पमित्र घनश्याम तुर्के,अजय पाटेल,मोहीत बारस्कर,सुरज तभाने,श्याम गोदरे,संकेत गमे,आकाश राऊत,अक्षय आवारी आदींना संपर्क करा.अथवा 9822319196 कींवा 9021435023 या संपर्क सुत्रावर फोन करुण वन्य जिवांचे संरक्षण करण्या हेतू संपर्क करावे*