Breaking News

*सुरेश बरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

*सुरेश बरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

वर्धा –  जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव मा .श्री सुरेशकुमार बरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्धा जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रवि शेंडे , उपाध्यक्ष संजय बावनकर , सहसचिव किरण जंगले व राजेंद्र उभाटे, सरचिटणीस कविता मेश्राम ,प्रसिद्धीप्रमुख महेंद्र झाडे आणि कार्यकारणी सदस्य श्री प्रकाश गुजर ,अरुणाताई जक्कनवार ,सीमाताई खेडकर यांच्यासह अनेकांनी श्री बरे सर यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दील्या.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …