*महिलेला लुटले*

*महिलेला लुटले*

विशेष प्रतिनिधि
खापरखेडा – येथील हरिओम सेल्स च्या 62 वर्षीय संचालिका यांना रात्री 7.30 वाजता अंधाराचा फायदा घेऊन काही युवकांनी त्याच्या जवळ असलेली पैश्याची बॅग हिसकावून नेली. बॅग मध्ये 20 हजार रुपये नगदी , गाडीची चाबी आणि दुकानाची चाबी होती. खापरखेडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या आधारावर एक तरुणास विचारपूस करिता ताब्यात घेतले. ही घटना चनकापूर वॉर्ड नंबर 1 च्या सप्तशृंगी मंदिराच्या गेट जवळ घडली.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …