*नानाजी श्यामकुळे यांचा नामांकन अर्ज दाखल.*

*नानाजी श्यामकुळे यांचा नामांकन अर्ज दाखल.*


*आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे*

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा-शिवसेना-रिपाई (आ)-रासप महायुतीचे उमेदवार श्री. नानाजी शामकुळे यांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्‍याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर यांच्‍यासह

भाजपा-शिवसेनारिपाई (आ)रासप

महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रपूरातील शिवाजी चौक ते जिल्‍हाधिकारी कार्यालय या मार्गाने विराट रॅली काढण्‍यात आली. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …